जळगाव
भाजप व्यवस्थापन समिती गठीत ; अध्यक्षपदी रावसाहेब पाटील दानवे यांची नियुक्ती
जळगाव : आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची नियुक्ती करण्यात ...
पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन ; उबाठा गटाचा इशारा
वरणगाव : येथे एका महिन्यातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येत असून हा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उबाठातर्फे करण्यात आली. ...
‘खेलो इंडिया वुमेन्स’साठी जळगावच्या निकीताची महाराष्ट्र संघात निवड
जळगाव : जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनची खेळाडू निकीता दिलीप पवार हिची खेलो इंडिया वुमेन्स लिग फेज-२ आणि दुसरी अस्मिता तायक्वांडो ...
अंगणात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरी, चौघांविरोधात गुन्हा दाखल
यावल : तालुक्यातील साकाळी गावात घरा बाहेर लावलेल्या ट्रॅक्टरमधील दोन बॅटरी चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी गावातील चौघांविरोधात यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ...
हॉटेल चे बिल देण्याचा वाद : एकास मारहाण : दोघे अटकेत
भुसावळ : हॉटेलचे बिल देण्याच्या वादातून एकावर हल्ला करण्यात आला. ही घटना रविवार, ८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या मारहाणीच्या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा ...
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; IMD ने जळगाव जिल्ह्यालाही दिला अलर्ट
जळगाव । राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याकडून आज जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप ...
Bhusawal fake notes case : आरोपींची संख्या पाचवर : ५० हजार रुपये जप्त
भुसावळ : एक लाखांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देताना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी रावेरातील एकासह जळगावच्या दोन संशयीतांना अटक केली होती. संशयीतांची सखोल चौकशी ...
म्हसावद येथे ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी निधी मंजूर ! पालकमंत्री गुलाबराव पाटलांची वचनपूर्ती
जळगाव : म्हसावद व परिसरातील रुग्णांना आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी सर्व सुविधायुक्त 30 खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी 34 कोटी ...
दहशतवाद्यांचा सामना करताना चोपड्यातील बीएसएफ जवानाला हौतात्म्य
जळगाव । जळगाव जिल्ह्यावासियांसाठी अत्यंत दुःखत बातमी आहे. बांगलादेशाच्या सीमेवर त्रिपुरा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चोपडा येथील बीएसएफ अरुण दिलीप बडगुजर (४२) यांना वीरमरण ...
राज्यपाल जळगावात दाखल ; मंत्री गिरीश महाजनांनी केले स्वागत
जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन जळगाव विमानतळावर आगमन झाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केले. याप्रसंगी खा. स्मिता वाघ, आ. चिमणराव ...