जळगाव
Jalgaon Crime News : वीज तारा चोरणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश , तिघांना अटक
जळगाव : शेतातील विद्युत खांबावर वीज तारा चोरणाऱ्या परराज्यातील टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून साडेतीन लाख ...
Girish Mahajan : खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी देशमुखांनी काय काय केलं ?
जळगाव : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून काल ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामविकास मंत्री ...
दिवाळी-छटपूजेसाठी भुसावळ मार्गे धावणार २८ विशेष रेल्वे गाड्या ; या स्थानकांवर असेल थांबा
भुसावळ । रेल्वेने आगामी सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी मागणी लक्षात घेता, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दिवाळी आणि छटपूजेसाठी ...
Bhusawal Crime News : बनावट नोटांची विक्री करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ : बनावट चलनी नोटा बाजारात विक्रीसाठी आलेल्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले आहे. तिघांमध्ये जळगाव व रावेर येथील संशयीतांचा समावेश आहे. या तिघांकडून ...
Jalgaon News : तरुणांमध्ये वाद, दोन गटात हाणामारी; पोलीस जखमी
जळगाव : तरुणांमध्ये झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे बुधवार, ४ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. दगडफेकीत पोलिसासह ...
Jalgaon Crime News : बंद घर फोडून २ लाखांचा ऐवज लंपास
जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथे बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली. ...
Jalgaon News : शौचासाठी गेला अन् झाला घात, घटनेमुळे आहीरवाडीत हळहळ
जळगाव : पाय घसरून विहिरीत पडल्याने एका प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रावेर तालुक्यातील आहीरवाडी येथे मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. या ...
Jalgaon Crime News : तरुणावर चाकू हल्ला, तालुका पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : दारुच्या नशेत असलेल्या एकाने तरुणावर विनाकारण चाकूने वार केला. या हल्ल्यात त्या तरुणाच्या हाताला दुखापत झाल्याची घटना सोमवार, २ रोजी रात्री घडली. ...
Jalgaon News : गणेशोत्सवात सजावटीसाठी विविध साहित्य बाजारपेठेत दाखल
जळगाव : गणरायाच्या स्वागताला अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरल्याने बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. गणपतीसाठी लागणाऱ्या वस्तू, साहित्यांची दुकाने ठिकठिकाणी लागली आहेत. गणेशोत्सव घरगुती असो ...
‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून खेळाडूंना मिळणार सक्षम मंच
जळगाव : ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या ,वाड्या तांड्यावर शाळेत जाणारे प्रतिभाशाली ९ ते १८ वयोगटातील विद्यार्थी यांना खेळातील त्यांचे कौशल्य अधिक ...