जळगाव
Jalgaon Crime News : बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
जळगाव : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलास शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ...
Cattle Census : जिल्ह्यासह देशभरात होणार २१ वी पशुगणना, या दिवशी होईल शुभारंभ
जळगाव : राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने शेतकऱ्यांकडे असलेले गोवंशीय, म्हैसवर्गीय तसेच शेळी मेंढी आदि दुग्धोत्पादन तसेच शेतीपयोगी कामात येणाऱ्या पशुधनाची गणना १९१९ ...
फैजपूर पालिकेच्या शाळेची दयनीय अवस्था, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात !
फैजपूर, जळगाव : फैजपूर येथील पालिकेच्या शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत ही पावसाळ्यात गळत असून, शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याने पालकवर्गाने तीव्र संताप ...
कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक; पोलीस निरीक्षक जिल्हा कारागृहात दाखल
जळगाव : जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून, ...
महामार्गावरचे खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण; ‘मविआ’तर्फे जन आक्रोश मोर्चा
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, खड्डा चुकविण्याच्या नादात ...
दुर्दैवी ! मित्रांसोबत पोहायला गेलाअन् अनर्थ घडला; तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
जळगाव : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना गुरूवार, २९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लोणवाडी येथे ...
जळगावमध्ये चौघांकडून डॉक्टरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल
जळगाव : वैद्यकीय तपासणी फी मागितली म्हणून चार जणांनी डॉक्टरला फायटर व लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरचे नाक फ्रॅक्चर, तर डोक्याला ...
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’: बेरोजगार तरुणांनो संधीचा फायदा घ्या ; जळगाव सीईओंचे आवाहन
जळगाव : तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्याने त्यांना रोजगार मिळत नाही. याअनुषंगाने राज्य शासनातर्फे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ...