जळगाव
जळगाव जिल्ह्यातील ‘हा’ तालुका ‘ओल्या दुष्काळाच्या’ उंबरठ्यावर !
कडू महाजन धरणगाव : गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी पाऊस मुबलक होत आहे असे नाही परंतु, अधूनमधुन पडणाऱ्या पावसामुळे पिके पिवळी पडली आहे. त्यांना ...
भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामांना गती द्या ; उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना
मुंबई । अमृत योजनेतून भुसावळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जाव्यात. या योजनेतून पाणी पुरवठा लवकर सुरू ...
जळगावात कामगार निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले
जळगाव । मुकादम पदावर असलेल्या तक्रारदाराला सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी ५० हजारांची मागणी करून ३६ ...
जळगाव जिल्ह्यातील २० अंमलदारांची पोलिस उपनिरिक्षक पदोन्नतीने पदस्थापना
जळगाव : जिल्हा पोलिस दलातील विभागीय अर्हता परीक्षा २०१३ उत्तीर्ण केलेल्या २० अंमलदारांची निःशस्त्र पोलिस उपनिरिक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश ...
धावत्या बसचे चाक निखळले, चालकाच्या समयसूचकतेमुळे बचावले प्रवासी
जळगाव : धावत्या बसचे एक चाक अचानक निखळले आणि त्यानंतर काही क्षणातच दुसऱ्या चाकाचे टायर फुटले. बसचालकाच्या समयसूचकतेमुळे बसमधील जवळपास ७७ प्रवासी सुखरूप बचावले ...
मोठी बातमी ! माजी आमदार संतोष चौधरी कॉंग्रेसमध्ये करणार प्रवेश ? आठ दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून
Former MLA Santosh Chaudhary : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. ...
गुडन्यूज! सोने-चांदीचा भाव पुन्हा एकदा घसरला ; आता १० ग्रॅमसाठी ‘इतके’ पैसे मोजावे लागणार?
जळगाव । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या लोकांसाठी गुडन्यूज आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत प्रचंड चढउतार पाहायला मिळाले. दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी ...
जळगाव शहरातून तिरुपतीसह इंदूर व अहमदाबादसाठी विमानसेवा होणार सुरू ; मंत्री खडसेंना आश्वासन
भुसावळ : जळगाव विमानतळावरून तिरुपतीसह इंदूर व अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी नवी दिल्ली येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे ...