जळगाव

Vaishali Suryavanshi : अकस्मात निधन झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात

पाचोरा : तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक कै. गजानन गोविंदा पोतदार यांच्या कुटुंबाला शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. ...

धरणगाव, जळगाव तालुक्यातील 51 गावं सौर दिव्यांनी लखलखणार : मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

By team

जळगाव :  जळगाव व धरणगाव तालुक्यातील 51 गावांमध्ये सौर पथ दिवे व हाय मास्ट बसविण्यासाठी 101 कामांकरिता तब्बल 10 कोटी 10 लाखांचा निधी ठक्कर ...

नार-पार नदी जोड प्रकल्प रद्द ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे निषेध ; जन आंदोलनचा दिला इशारा

By team

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या नार-पार नदी जोड प्रकल्पाला केंद्रीय मंत्री यांनी सदरचा प्रकल्प हा व्यवहारिक नसल्याने रद्द केला. त्यांच्या या निर्णयाचा महाराष्ट्र ...

बनावट दारूसह वाहन जप्त; सावखेड्यात चाळीसगाव विभागाची कारवाई

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, संचालक पी.पी.सुर्वे साहेब (अं व द.), उषा वर्मा, विभागीय उप आयुक्त, ...

१५ वर्षवरील रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय रद्द करा ; वीर सावरकर रिक्षा युनियनची मागणी

By team

जळगाव :   परिवहन विभागाने १५ वर्ष वरील रिक्षा स्क्रॅप करावी असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने रद्द करावा  अशी मागणी वीर सावरकर रिक्षा ...

टवाळखोरांचा उच्छाद… पोलिसांची गस्त वाढवा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी

अमळनेर : शहरातील शाळा – कॉलेज व क्लासेसच्या बाहेर टारगट – विकृत – शाळाबाह्य मुलांच्या वाढलेल्या टवाळखोरीमुळे विद्यार्थीनीच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे या ...

आदीवासी कोळी जमातीचा अवमान ; संबंधितांना निलंबित करा ; आदिवासी कोळी बांधवांची मागणी

By team

जळगाव : आदीवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (पुणे) आयुक्तांनी बोगस हा शब्द प्रयोग केला. यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. बोगस शब्द प्रयोग करणाच्या अदीवासी ...

Crime News : धमकी देत तरुणीवर अत्याचार, व्हिडिओही बनविले; गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील एका भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. हा प्रकार मार्च ते जुलै २०२४ दरम्यान घडला. या प्रकरणी पीडितेच्या ...

मुक्ताईनगर शहरात आमदारांनी पकडला पाच लाखांचा गुटखा

By team

मुक्ताईनगर : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांकडून कारवाई केली जात असतानाही गुटखा तस्कर छुप्या पद्धतीने खाजगी वाहनातून गुटख्याची वाहतूक करीत ...

शेतकऱ्यांची चिंता वाढणार ! जळगावला पुन्हा पावसाचा अलर्ट, वाचा IMD चा अंदाज..

जळगाव । गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी खरिपाचे पिके पाण्याखाली गेले आहे. यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. ...