जळगाव

कर थकीत, स्क्रॅप वाहनांचा होणार लिलाव

By team

जळगाव :  परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांनी/ताबेदारांनी/ वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत करपर्यावरण कर/शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन ...

रस्त्याच्या कामासाठी प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या!

By team

रावेर : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरु झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर ...

पाडळसे मुख्य धरण बांधकाम निधीचा प्रस्ताव जलशक्ती मंत्रालयाकडे सादर

By team

जळगाव : निम्न तापी प्रकल्प अंतर्गत अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथे तापी नदीवर मुख्य धरणाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा; काय आहेत मागण्या ?

जळगाव : महागाई वाढत चालली आहे, त्यामुळे अर्थकारणाचा ताळमेळ बसण्यासाठी अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना मानधन वाढ देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ...

आमदार पाटलांच्या प्रयत्नांना यश; 70 हेक्टर क्षेत्रात उभी राहणार एमआयडीसी, ‘महसुल’कडून मिळाली जागा

पाचोरा : भडगाव तालुक्यासाठी आमदार किशोर पाटील यांच्या अथक पाठपुराव्यामुळे एमआयडीसी मंजुर झाल्यानंतर पुढचे पाऊले ही वेगाने पडायला सुरवात झाली आहे. औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक ...

Money Laundering Case : नागपूर विशेष न्यायालयाकडून दोघांच्या चौकशीचे आदेश

By team

जळगाव : नागपूर विशेष न्यायालयाने माजी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन आणि त्यांचे पुत्र मनीष जैन यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या तक्रारीवरून मनी लॉंड्रींगच्या प्रकरणात चौकशी ...

Server Down : केवायसीसह धान्य वितरणावर परिणाम

By team

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून रेशन दुकानावरील वितरण प्रणालीचे सर्व्हर डाऊनमुळे वारंवार अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे अंत्योदय, प्राधान्यक्रम तसेच अन्य शेवटच्या टप्प्यात ...

Suicide : विवाहितेने गळफास घेऊन संपली जीवन यात्रा

By team

जळगाव : घरात एकांतवासात आतून दरवाजा बंद करत विवाहितेने दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवार, ३० रोजी सायंकाळी ओमसाईनगर आव्हाणे शिवार येथे ही घटना ...

महिलांचा नगरपरिषदेवर एल्गार; ‘पाणी पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस मिळवा’, का देण्यात आली अशी ‘ऑफर’ ?

धरणगाव : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे ...

गारबर्डी धरण भरले ; जलपूजन करून मानले ‘सुकी’माईचे आभार

By team

रावेर :  रावेर-यावल परिसरासाठी वरदान असलेले गारबर्डी धरण यंदा देखील पूर्ण भरले आहे. वरुण राजाची कृपा राहिल्याने सुकी नदीला चांगले पाणी आले आल्याने सुकी ...