जळगाव

बहाळच्या मोहीनी शिंपी UPSC मध्ये यशस्वी; IAS पदावर निवड झाल्याने अभिनंदनाचा वर्षाव…!

चाळीसगाव तालुक्यातील बहाळ गावासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. बहाळ येथील समाजबांधव अशोक ताराचंद शिंपी यांची कन्या कु. मोहीनी अशोक शिंपी हिने केंद्रीय लोकसेवा ...

सातोड येथील एका कुटुंबावर काळाचा घाला: भीषण अपघातात तिघे जागीच ठार; तीन जखमी 

होळीच्या सणानिमित्त देवदर्शन करून आपल्या मूळ गावी परतणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. मालेगाव परिसरात शुक्रवारी ६ मार्च ...

सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा महागाईचा धक्का; गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ, जाणून घ्या भाव काय ?

सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा महागाईचा धक्का बसला आहे. देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ...

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल; शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश….!

जळगाव जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ ...

परिवहन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात जळगावात आमरण उपोषण सुरू

जळगाव – प्रजाशक्ती क्रांती दलाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गहिनीनाथ वाघ यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ दिनांक 3 मार्च पासून जळगाव येथील प्रादेशिक परिवहन ...

रावेर शहरात साडेपाच क्विंटल सोयाबीन तेलाची चोरी; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल….!

जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात ३३ हजार रुपये किमतीचे साडे पाच क्विंटल सोयाबीन तेल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी ...

मोठी बातमी! बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर सरकारची मोठी कारवाई; 316 अधिकारी-कर्मचारी निलंबित

राज्य प्रशासनातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत लाभ घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई केली ...

अजित पवार विमान अपघात प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचा तक्रार अर्ज दाखल…!

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त करत ...

फिल्मी स्टाईल पाठलाग! 63 किलो गांज्यासह सहा तस्कर जेरबंद

जामनेर (जि. जळगाव) : अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 63 किलो 710 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि ...

प्रा. सुरेश वाघ यांची उत्तर महाराष्ट्र पोलीस मित्र उपाध्यक्षपदी निवड

अल्प बचत भवन येथे दि. १ मार्च २०२६ रोजी दुपारी तीन वाजता कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फॉउंडेशन यांच्या सभेचे आयोजन उत्साहात पार पडले. या सभेत ...