जळगाव
जळगाव जिल्ह्यातील तिघां सहाय्य्क पोलीस निरीक्षकांची बदली
जळगाव : विहित कालावधी पूर्ण केलेल्या व विनंती अर्ज केलेल्या राज्यातील 420 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील बदली आदेश राज्याचे अपर ...
Voter List : मतदार यादीत नाव आहे का खात्री करा ; प्रारूप यादी 25 जुलै रोजी होणार प्रसिद्ध
जळगाव : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 विचारात घेऊन 1 जुलै या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम घोषित ...
शिक्षक मतदार संघात जळगाव जिल्ह्यात ११ वाजेपर्यत केवळ २० टक्के मतदान
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची मतदान प्रक्रिया सकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यतील २०केंद्रावर सुरु झाले आहे. यात सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ २० ...
जळगाव जिल्ह्यातील १०८ गावात पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई; १३८ टँकरने पाणीपुरवठा
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे १०८ गावात ऐन पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे सुमारे १३८ टँकर येथील नागरिकांची तहान भागवत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी ...
म्हणून रोहिणी खडसेंनी चंद्रकांत पाटीलांना पाठवले बदाम ; कारण जाणून घ्या?
जळगाव । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली ...
Teachers Constituency Election : अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना
जळगाव : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवार 26 जून रोजी मतदान होत आहे. यात जळगाव जिल्ह्यात 20 मतदान केद्र आहे. या मतदान केंद्रांकडे अधिकारी, ...
जळगावच्या विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट
मुंबई : सोमवार 24 जून रोजी शिवसेना भवन मुंबई येथे इंटर्ननेशन लिडरशिप टूर च्या माध्यमाने जळगावसह देशातील 37 विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख ...
ओव्हरटेक करण्याच्या नादात अंदाज चुकला, तरुणाने गमावला जीव; मित्र थोडक्यात बचावला
मुक्ताईनगर : शहरातील उड्डाणपुलावर कंटेनरला ओव्हरटेक करताना दुचाकीस्लिप झाल्याने दुचाकीस्वार थेट कंटेनरच्या खाली सापडला. या अपघातात दुचाकीस्वर जागीच ठार, तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरूण ...
खुशखबर ! नोकरी इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी; जळगावात प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन
जळगाव : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुन, ...
जळगाव जिल्हयातील कृषी प्रश्नांबाबत मंत्री रक्षा खडसेंनी घेतली केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट
जळगाव : जिल्ह्यातील पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या 6686 शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप प्रलंबित आहे. हा लाभ तात्काळ मिळावा, यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा ...