जळगाव

Eknath Khadse : खडसेंचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा… प्रवेशाचा मुहूर्त कधी ?

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं, पण त्यांचा अद्यापही प्रवेश झालेला नाही, त्यामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त का ...

पालकमंत्र्यांच्या हस्ते जळगाव-मुंबई विमान सेवेला प्रारंभ

By team

जळगाव, मुंबई प्रतिनिधी :  जळगाव विमानतळावरून गोवा, हैद्राबाद आणि पुणे नंतर आता जळगाव -मुंबई अशी हवाई सेवा गुरुवार, २० जूनपासून सुरू झाली आहे. जिल्ह्याचे ...

जळगावचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची बदली ; डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती

By team

जळगाव   : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्याऐवजी आता महाराष्ट्र शासनाने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रा. ...

पाणीपुरी ५६ विषबाधितांवर अद्याप उपचार सुरूच; आमदार लता सोनवणे यांची भेट

अडावद ता.चोपडा : आठवडी बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने कमळगाव आणि परिसरातील ५६ विषबाधितांवर अद्याप उपचार घेत आहेत. तीन दिवस उलटूनही अत्यवस्थ असलेल्या या रुग्णांच्या प्रकृतीवरुन ...

मोठी बातमी ! जळगाव जिल्ह्यात ‘मविआ’ला खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत प्रवेश

भडगाव : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जळगाव जिल्ह्यात मोठी गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात भडगाव ...

जागतिक योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर महाबळ परिसरात योगा प्रात्येक्षिकांचे सादरीकरण

By team

जळगाव :  जागतिक योगा दिनाच्या पूर्वसंध्येला महाबळ परिसरात ओम योगा क्लासच्या माध्यमातून योगाबाबत जनजागृती करण्यात आली. जागतिक योगा दिनानिमित्त योगासन जनजागृतीअंतर्गत विविध वयोगटातील योग ...

पाचोरा ग्रामीण रुग्णालयास अतिक्रमणाचा वेढा; प्रशासनाची डोळेझाक

पाचोरा : येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष होताना दिसून येत आहे पाचोरा ग्रामीण रुग्णालय परिसरात ...

चाळीसगाव! दिरासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून

चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातून एक थरारक घटना समोर आलीय. चुलत दिरासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा ब्लेडच्या सहाय्याने ...

जळगाव विमानतळावर प्रशिक्षण विमान धावपट्टीवरून घसरले

By team

जळगाव : जळगाव विमानतळावर प्रशिक्षण अकॅडमीचे विमान धावपट्टीवरून घसरले. प्रशिक्षण सुरू असताना आज बुधवारी लँडिंग करताना प्रशिक्षणार्थी वैमानिकाला विमान कंट्रोल करता आले नाही. त्यामुळे ...

दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू; दिघी येथील घटना

पाचोरा : विहिरीचे काम करताना विजेचा शॉक लागल्याने शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिघी येथे 18 रोजी घडली. घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद ...