जळगाव
मालगाडीचा धक्का लागल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू, नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळील घटना
पाचोरा : नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या मालगाडीचा धक्का लागल्याने एका अनोळखी वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १८ रोजी घडली. याबाबत पाचोरा रेल्वे पोलिसात अकस्मात ...
पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्यात ८० जणांना विषबाधा
अडावद ता.चोपडा। तुम्हालाही पाणीपुरी खाणं आवडत असेल तर सावधान. कारण चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे 80 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक ...
पाचोऱ्यात अवैध्य धंदे सुसाट, भाजपा आक्रमक
पाचोरा : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या बनावट दारु विक्री, सट्टा, पत्ता व चकरी असे अनेक उद्योग पोलीस निरीक्षकांच्या आशीर्वादाने सुसाट सुरु आहेत. अवैध्य ...
फर्दापुर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु, पर्यायी रस्ता उपलब्ध
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छात्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील क्र. ७५३ एफ डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठ्या ...
निवडणुकीतील पराभवानंतर ॲड. उज्वल निकमांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती
मुंबई । लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता ॲड. उज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने फौजदारी ...
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळधार मुसळधार पाऊस, जळगावातील कशी आहेत स्थिती?
जळगाव/पुणे: आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून येत्या ४८ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने ...
धक्कादायक ! यावलमध्ये उच्चशिक्षित तरुणाने घेतली घरच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी
यावल : शहरातील महाजन गल्लीत एका उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला ...
टँकरच्या धडकेत आई-वडिलांच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील घटनेने हळहळ
पाचोरा : दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीवरील सर्व खाली फेकले गेले. यातील १५ वर्षीय बालकाला भरधाव टँकरने चिरडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ...
Chetan Hazare : जवान चेतन हजारे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; जवानाच्या आईकडे राष्ट्रध्वज सुपूर्द
पाचोरा : शहरातील बीएसएफ जवान चेतन हजारे यांना मिझोराम राज्यात कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले. त्यांच्यावर आज सोमवारी सकाळी येथे शासकीय इतमामात शोकाकूल ...
भाजपने चार राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी केले नियुक्त ; महाराष्ट्रासह या राज्यांचा आहे समावेश
भाजपने सोमवारी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू आणि काश्मिर या चार राज्यांतील निवडणूक प्रभारींची घोषणा केली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे महाराष्ट्राची , केंद्रीय ...