जळगाव

Police Recruitment : एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर, वाचा काय आहे ?

By team

जळगाव :  राज्यात बुधवार, १९ जूनपासून महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पद भरतीकरीत मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.  यात ज्या उमेदवारांनी एका पेक्षा ...

भरधाव जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने दिली धडक; मुलगा जखमी

By team

जळगाव : घरासमोर खेळणाऱ्या मुलास भरधाव मोटारसायकलने आठ वर्षीय मुलाला जोरदार धडक देऊन जखमी केल्याची घटना बुधवार, १२ जून रोजी घडली होती. या प्रकरणात ...

Crime News : चोरट्यांचा धुमाकूळ, जळगावात दीड लाखांचा; अमळनेरातून रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

जळगाव : शहरातील सुनंदिनी पार्क येथे दिनेश भालेराव (४४) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख ४१ हजार रुपये किमतींचा मुद्देमाल चोरून नेला. तर ...

Gulabrao Patil : ‘हे’ दोन्ही नेते एकत्र येतील, पण… वाचा काय म्हणाले मंत्री पाटील ?

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यामधील वाद सर्वांना माहिती आहे. पण आता हा वाद मिटणार असून, मंत्री गिरीश महाजन आणि ...

चाळीसगावात ५० किलो गांजा जप्त : चालकास अटक

By team

चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गांजा विक्री करताना अशोक भरतसिंग पाटील (५४, प्लॉट नं.३८, शिक्षक कॉलनी, चाळीसगाव) यास अटक केली. संशयिताकडून ...

छेडखानीला कंटाळून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, सापडली सुसाइड नोट

चोपडा : गावातीलच तीन जणांच्या मानसिक छळाला कंटाळून १७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही हृद्रयदावक घटना घुमावल (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडली. दरम्यान, ...

Raksha Khadse : ‌‘मेगा रिचार्ज’चा आढावा, इतक्या कोटींचा प्रकल्प अहवाल तयार; दोन लाख 13 हजार 706 हेक्टर क्षेत्रात होणार सिंचन

By team

मुक्ताईनगर ः रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या तापी नदीवरील ‌‘मेगा रिचार्ज’ अर्थात तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजनेबाबत (मेगा रिचार्ज) केंद्रीय युवक कल्याण ...

शेख अहमद हुसैन यांची AIMIM जिल्हाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

By team

जळगाव : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) जळगाव जिल्हाध्यक्ष शेख अहमद हुसैन (अहमद सर) यांच्या मागील ३ वर्षांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांची सलग दुसऱ्यांदा ...

शासकीय, अनुदानित आश्रम शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

By team

जळगाव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत असलेल्या 17 शासकीय व 32 अनुदानित आश्रम शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राज्य शासनाच्या आदिवासी ...

खुशखबर ! विद्यार्थ्यांनो, आता एसटी महामंडळाची ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’

जळगाव : शिक्षणासाठी एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत देण्याच्या सूचना एसटी महामंडळाच्या संचालकांनी स्थानिक ...