जळगाव
आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्यांनी वरिष्ठांची ढाल न घेता लढावे : आ. किशोर पाटील
पाचोरा : आमदारकीची स्वप्ने पाहणारे हौसे-गवसे-नवसे यांनी माझ्याविरोधात निवडणूक जरूर लढवावी. मात्र भाजप आणि ना. गिरीश महाजन यांना ढाल न करता समोर येऊन लढावे. ...
जिल्हा पोलीस दल भरती; बुधवारपासून पोलीस मैदानावर प्रक्रिया
जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलात १३७ पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. बुधवार, १९ पासून पोलीस दलाच्या कवायत मैदानावर पहाटे ४.३० वाजता सुरुवात ...
मंत्री रक्षा खडसे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेतर्फे सत्कार
जळगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणी शिष्टमंडळाच्या वतीने केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांचा मुक्ताईनगर ...
लाहोरा जिल्हा परिषद मुलींची शाळा : प्रवेश कायमस्वरूपी लक्षात राहावा यासाठी राबविला अनोखा उपक्रम
लोहारा : येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळेत शनिवार, १५ जून रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश सोहळा “न भूतो न भविष्यती “अशा आगळ्यावेगळ्या ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबिरात ३५ रक्तपिशव्या संकलित
जळगाव : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त असोसिएशन ॲाफ सर्जन्स ॲाफ इंडिया च्या वतीने संपूर्ण देशात राष्ट्रियस्तरावर रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग ...
शिक्षक मतदार संघ; मतदानासाठी मिळणार विशेष रजा
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी 26 जून, 2024 रोजी विशेष नैमित्तिक रजा ...
आसोदा सार्वजनिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव ; शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत
आसोदा : भारतीय जनमानसामध्ये शिक्षणाचे महत्त्व अधिकाधिक असून शिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांमधून पालकांनी आपल्या पाल्यांचा विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्यासाठी ज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न ...
एरंडोल तालुक्यात २५ बियाणे दुकानांची तपासणी
एरंडोल : तालुक्यातील कासोदा येथे ६, एरंडोलला १४, रिंगणगावात ३. खर्ची-रवंजे येथे २ अशा एकूण २५ बियाणे दुकानांची कृषी विभागाकडून तपासणी करण्यात आली, अशी ...
प्रयागराज स्टेशनवरील प्लॅटफॉर्मचे काम : १८ गाड्यांना प्रयागराज छिवकीला थांबा
भुसावळ : प्रयागराज रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ च्या पायाभूत सुविधांसाठी काम करण्यात येत असून त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल १८ रेल्वे ...
हद्दपारीचे उल्लंघन : संशयिताला अटक करून सोडले गुजरात राज्यात
यावल : तालुक्यातील अट्रावल येथील एका ४५ वर्षीय इसमाला एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश फैजपूर प्रांतांनी काढले होते. या आदेशाचे उल्लंघन करीत ...