जळगाव
भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा : विश्व हिंदू परिषद जळगाव शाखेची मागणी
जळगाव : जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात केंद्र सरकारला कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी विश्व हिंदू परिषद जळगाव ...
खळबळजनक ! ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्त्या; जामनेर तालुक्यातील घटना
जामनेर : मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्त्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा ...
घरातून बाहेर पडताना छत्री घेऊन जा! आज तुमच्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती जाणून घ्या
मुंबई । मान्सून आता हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात व्यापत असून यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. गेल्या आठवड्याभरापासून जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यात पाऊस ...
सकाळची वेळ, शेतकऱ्याला अचानक काही तरी चावल्यासारखं झालं… घटनेनं हळहळ
जळगाव : शेतामध्ये गाईला चारा टाकत असताना सापाने दंश केल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ११ जून रोजी सकाळी १०:३० वाजता बांभोरी ...
दुर्दैवी ! मुसळधार पावसाने बोगद्यात साचले पाणी; बैलगाडीने शेताकडे निघालेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू
जळगाव : जळगाव शहरात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात पाणी साचले आहे. या पाण्याचा अंदाज न आल्याने ...
नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघांचे अमळनेरात होणार जंगी स्वागत
अमळनेर : जळगाव लोकसभेच्या नवनियुक्त खासदार स्मिता वाघ यांचे बुधवार १२ रोजी अमळनेरात आगमन होणार आहे. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच स्मिता वाघ या तालुक्यात येत ...
पाचोरा तालुक्यात वादळी पावसामुळे केळी पिकाचं नुकसान, अमोल शिंदेंनी केली पाहणी
परधाडे ता.पाचोरा : तालुक्यातील परधाडे परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे केळी, निंबुसह इतर फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी ...
Raksha Khadse : रक्षा खडसेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी; विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग
Raksha Khadse : रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. विशेषतः रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात ...
Jalgaon News : शेतकऱ्याची विहिरीत… तर प्रौढाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या; काय आहे कारण ?
जळगाव : भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाडा येथे राहणाऱ्या एका प्रौढाने आजाराला कंटाळून तापी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. तर सावखेडा सीम ...
जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून बैल-गोऱ्हा ठार, विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
जळगाव : विजेचा धक्का लागल्याने योगीता गोसावी (४२, रा.जवखेडा ता.अमळनेर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर लोणी बुद्रुक ता. पारोळा येथे वीज कोसळून दोन ...