जळगाव

नरेंद्र मोदींसोबत रक्षा खडसे घेणार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ ; पीएम ऑफिसमधून आला फोन..

जळगाव | नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार असून त्यांच्यासोबत काही खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. यासाठी शपथ घेणाऱ्या खासदारांना दिल्लीतून ...

पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिरूडच्या उपसरपंच आमंत्रित 

पाचोरा : अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांना दिल्ली येथे आज ९ रोजी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात ...

एनडीए मंत्रिमंडळात भाजप देणार महाराष्ट्रातून चौघांना संधी ? खान्देशातून रक्षा खडसे यांचे नाव चर्चेत

By team

नरेंद्र मोदी हे रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबत १८ मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.एनडीएतील सर्वच घटक पक्षांना मंत्रिमंडळात संधी लाभणार ...

अन्न, औषध प्रशासनाची धडक कारवाई : ७ लाखांचा गुटखा जप्त

By team

जळगाव : अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव पथकाने बुधवारी मुक्ताईनगर बोदवड रोड, बोदवड शहराजवळ सापळा रचलेला होता. त्यासुमारास संशयित वाहन क्र. एम.एच.१९ ७८८८ या ...

Breaking : अमळनेर येथील दोघा भावंडांचे रशियातील वोल्कोव्ह नदीत सापडले प्रेत : खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा

By team

जळगाव : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा वोल्कोव्ह नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी घडली होती. तीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी ...

बालरंगभूमी परिषद संस्कारासोबत कला शिक्षणाचे कार्य करणार : अभिनेत्री नीलम शिर्के

By team

जळगाव : कोरोना कालावधीत मुले ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, टॅब, लॅपटॉप या गॅझेटमध्ये अडकलेली आहेत. त्यामुळे मुलांचे मैदानी खेळ तसेच सर्व कलाप्रकारांकडे दुर्लक्ष झाले आहे. ...

फसवणूक : जळगावात कर्जाचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला लुटले ; जिल्हा पेठ पोलिसात सात जणांविरोधात गुन्हा दाखल

By team

जळगाव :  बँक गॅरंटी काढून त्यावर ग्राहकांना कर्ज उपलब्ध करुन देतो, अशी बतावणी करीत सात जणांनी येथील व्यापाऱ्याची ७७ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक ...

जळगावकरांची प्रतीक्षा संपली ! मुंबईसाठी २० जूनपासून विमानसेवा, इतके असेल तिकीट दर?

जळगाव । जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता जळगावहुन मुंबईसाठी विमानसेवा होणार आहे. येत्या २० जून पासून जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु ...

Jalgaon Crime News : लग्नाचे आमिष दाखवत शारिरिक संबंध ठेवले, मग… महिलेची पोलिसात धाव

जळगाव : आधी लग्नाचे आमिष दाखवत व नंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, एकाने ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. ही संतापजनक घटना जळगाव शहरातील ...

धक्कादायक ! तरुणाची राहत्या घरात आत्महत्या, जळगावमधील घटना

जळगाव : शहरातील नंदनवन नगरातील गौतम सोनवणे (२७) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, ७ रोजी सकाळी ७ वा. उघडकीला ...