जळगाव
खुशखबर ! आता जळगावकर लगेच गाठणार मुंबई
जळगाव : भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उडान ५.० योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून पुणे, गोवा, हैदराबादसाठी सुरु झालेल्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जळगाव ...
Assembly Elections : मुक्ताईनगर मतदारसंघात विधानसभेलाही श्रीराम पाटील ?
Muktainagar Assembly : विधानसभेची निवडणूक लांब असली तरी लोकसभेची निवडणूक ही त्याचीच रंगीत तालीम होती. लोकसभेच्या निवडणुकीत रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी ...
दुर्दैवी ! जळगाव जिल्हयातील चार विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू; नेमकं काय घडलं ?
जळगाव : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चार विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे अमळनेर येथील ...
जळगाव मनपासमोर मुलाबाळांसह नागरिकांचा उपोषणाचा इशारा ; काय आहेत मागण्या ?
जळगाव : येथील सुप्रीम काॅलनी येथील झमझम नगर इदगाह दर्गा या परिसरातील नागरिकाना पाण्याची दोन वर्षांपासून मोठी समस्या भेडसावत आहे. ही समस्या, आठ दिवसात ...
नगरदेवळ्यात वादळी पावसाने केळी बागा जमिनदोस्त, अमोल शिंदेंची पाहणी
नगरदेवळा ता. पाचोरा : औट्रमघाट व नागदच्या दिशेकडून मंगळवारी 4 जून रोजी संध्याकाळी आलेल्या वादळी पावसाने नगरदेवळा व परिसरातील केळीमालाने बहरलेल्या उभ्या केळी बागा ...
प्रशासनाच्या आश्वसनानंतर जिल्हा परिषदे समोरील ‘ते’ उपोषण स्थगित
जळगाव : विम्याची रक्कम मिळावी म्हणून कोरोनामुळे मृत्यु झालेल्या अंगणवाडी मदतनीस मंगला पाटील यांच्या आईसह कुटुंब आणि संघटना प्रतिनिधींनींनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण पुकारले ...
लाच भोवली : मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, लाचखोरांमध्ये खळबळ
जळगाव : वडिलांचे व आत्या भावाचे नाव कमी करून आईचे नाव 7/12 उताऱ्यावर लावण्यासाठी ५ हजारांची लाच स्विकरतांना मंडळ अधिकाऱ्यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ...
पत्नी मुलांसोबत माहेरी, घरी पतीने उचललं टोकाचं पाऊल; बांभोरीमधील घटना
धरणगाव : बांभोरी येथे जयेश सुभाष तायडे (३५) याने राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, ६ जून रोजी सकाळी ८ वाजता ...
पारोळा बसस्थानकात प्रवाश्यांची गैरसोय; प्रवाश्यांची पाण्यासाठी भटकंती
पारोळा : येथील बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतेही व्यवस्था नसल्याने भर उन्हाळ्यात प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत असून विकतचे पाणी घेण्याची वेळ प्रवाश्यांवर येवून ठेपली आहे. ...
दापोरीमध्ये वादळी पावसामुळे केळी पिकांचे प्रचंड नुकसान, पंचनामे करण्याची मागणी
एरंडोल : तालुक्यातील दापोरी येथे ४ ते २० रोजी झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील उभी केळी पूर्णपणे आडवी पडली. ...