जळगाव

Jalgaon News : वादळाने वीजपुरवठा खंडित; पाणीपुरवठा पुढे ढकलला

By team

जळगाव : शनिवारी सायंकाळी अचानक सुटलेल्या वादळामुळे वाघूर पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडीत झाला. तो रात्री उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला ...

उष्णतेतून दिलासा नाहीच! जळगावसह सहा जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा, वाचा हवामान खात्याचा हा अंदाज?

जळगाव । यंदाचा मे महिना जळगावकरांना त्रासदायक ठरत आहे. तापमानाने ४५ अंशावर मजल मारल्याने बाजून काढणाऱ्या उन्हामुळे जळगावकर चांगलाच हैराण झाला आहे. उकाड्यापासून कधी ...

बर्फाचा थर निखळला आणि काश्मिरात जळगावच्या प्राध्यापकाचा मृत्यू

By team

जळगाव : मित्र परिवारासह जळगाव : काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या प्रा. दीपक प्रल्हाद पाटील (४३, रा. फुपणी, ता. जळगाव) यांचा बर्फाचा थर निखळून त्याखाली असलेल्या ...

ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन्.. ; चाळीसगावच्या एसटीचा भीषण अपघात

जळगाव । मुंबई-आग्रा महामार्गवरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर चाळीसगाव आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् ...

जळगावात पाच दिवसात सोन्याचे भाव २९०० रुपयांनी घसरले, चांदी मात्र चांदी मात्र ९३,५०० रुपयांवर स्थिर

By team

जळगाव: सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने नवीन विक्रम नावावर नोंदवला होता. जळगाव सुवर्णपेठेत सोन्याने ...

जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ; आठ दिवसांत आढळले 50 मृतदेह, काय आहेत कारण ?

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील विविध भागातून गेल्या आठ दिवसांत तब्बल ५० मृतदेह आढळले आहेत. त्यात ५० पैकी १६ मृतदेह हे जळगाव शहरात बेवारस स्थितीत ...

लोकसभा मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी! जळगावसाठी २५, तर तालुक्यासाठी १८ फेऱ्या, मोजणीसाठी १४ टेबल

By team

जळगाव: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदान मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजनानुसार तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक ...

उष्मघातामुळे तरुणाचा मृत्यू, दहिगाव येथील घटना; जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश

जळगाव : उष्मघातामुळे दहिगाव (ता. यावल) येथील वैभव धर्मराज फिरके (२७) या तरुण मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील ही दुसरी घटना ...

मुलाचा मृत्यू, पित्यानेही सोडले प्राण; रावेरमधील घटना

जळगाव : मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वृद्ध पित्याचा मृत्यू झाल्याची घटना रावेर येथे शुक्रवार, 24 रोजी घडली. मुलगा किरण मधुकर महाजन (४७) आणि वडील मधुकर ...

जळगावात दिवसा पारा, रात्री सुसाट वारा; होर्डिंग कोसळले

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चागंलाच वाढला असताना, आज रात्री आठच्या सुमारास जळगाव शहरात सुसाट वारा सुटला. वादळामुळं रस्त्यांवरून चालणे कठीण झाले ...