जळगाव

पीककर्ज वितरणात बँकांचा हात आखडता ! जिल्हा बँकेचे ६८.२१ टक्के, तर अन्य बँकांनी गाठले ३८.५० टक्के उद्दिष्ट

जिल्ह्यात शेती हे बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बँकानीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज ...

Chopda News : पोलीस उपनिरीक्षक साजन नार्हेडा निलंबित, काय आहे प्रकरण ?

चोपडा : अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरुन ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण, परस्परांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडल्याप्रकरणी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात ...

जळगाव जिल्ह्यातील पशुधनावर लम्पी आजाराचे संकट, शिरसोलीत गोह्याचा मृत्यू

जळगाव : शिरसोली येथे शंकर लक्ष्मण बारी यांच्या एका चार वर्षीय गोह्याचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, लम्पी साथीच्या काळात जि. प ...

व्याघ्र संवर्धन चळवळीची पताका घेऊन जळगाव ते पाल जनजागृती रॅलीस प्रारंभ

जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येवर वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव आणि यावल वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीस आज सोमवर (२८ ...

चॉपर सह फिरणाऱ्या हद्दपारास एमआयडीसी पोलिसांनी केली शिताफीने अटक

जळगाव : शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराला बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सोमवारी (२८ जुलै ) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर ...

कर्मचारी जखमी प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करा : भाजप – सेनेची मागणी

सावदा : येथील पाणीपुरवठा योजना, मांगलवाडी येथे कार्यरत असलेले दोन ठेकेदारी तत्त्वावरील कर्मचारी हे काम करीत असतांना शॉक लागून गंभीर जखमी झाले होते. या ...

दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक ; भीषण अपघात एक जण ठार जखमी

यावल : तालुक्यातील साकळी गावाजवळ यावल चोपडा राज्य महामार्गावर सांयकाळी झालेल्या दोन दुचाकी वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ...

मतभेद असले तरी जळगावच्या राजकारणात मनाची श्रीमंती : खासदार अॅड. उज्ज्वल निकम यांचे नागरी सत्काराला उत्तर

जळगाव : वकिली क्षेत्रात काम करीत असताना मी कायम क्रॉस बॉर्डर टेरेरीझम हा शब्द वापरत आलो आहे. आपला जळगाव जिल्हा हा पॉलिटीकल टेरेरीझम म्हणून ...

सात महिन्यांपासून फरार असलेला रोड रॉबरीचा मुख्य आरोपी अखेर जेरबंद!

अमळनेर : तब्बल सात महिन्यांपासून पोलिसांना चकवत पळ काढणारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये रस्ता लुटीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेला सराईत गुन्हेगार अखेर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला ...

Hatnur Dam : हतनूर धरणाचे २२ दरवाजे खुले; काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाची जलपातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे धरणाचे २२ दरवाजे खुले करण्यात आले असून, काठावरील गावांना ...