जळगाव
आता जळगाव समृद्धी महामार्गाला जोडले जाणार…विधानपरिषदेत मोठी घोषणा…अहवालाचे काम वेगाने सुरु…!
जळगाव जिल्ह्याच्या दळणवळण आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या सहापदरीकरणाचा मुद्दा विधानपरिषदेत पुन्हा एकदा गाजला. आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारला ...
महावितरणच्या धोरणाविरोधात जळगावात सौर उद्योजकांचे जोरदार आंदोलन
जळगाव : सौर ऊर्जा क्षेत्रातील धोरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आज जळगावात सौर उद्योजकांनी आंदोलन छेडले. Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) च्या ...
ग्राहकांना दिलासा: तीन दिवसाच्या दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव काय ?
सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तीन दिवस दरवाढ झाल्यानंतर गुरुवारी सकाळी बाजार उघडताच ...
दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात बॉयलरचा स्फोट
भुसावळ येथील दिपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील ६६० मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पात बॉयलर ट्यूबचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोटाचा मोठा आवाज होताच कामावर ...
रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावर लुटणाऱ्या सात जणांना अटक, रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त…!
बऱ्हाणपूर येथील मसाल्याच्या व्यापाऱ्याचे रावेर-बऱ्हाणपूर रस्त्यावर आठ लाख रुपये लुटल्याप्रकरणी रावेर येथील गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाचा तपास लावत सात जणांना अटक करण्यात केली ...
अमळनेर धाडसी लुटीने हादरलं; डोळ्यात मिरची पावडर फेकून व्यापाऱ्याला लुटले, 5 लाख 27 हजार 200 रोख लंपास….!
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी लुटीच्या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळे रस्त्यावर एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची फेकून तब्बल ...
बुऱ्हाणपूर येथील व्यापाऱ्याची ८ लाखांची बॅग लुटणारे ७ आरोपी जेरबंद; रावेर पोलिसांची कारवाई
जळगाव जिल्ह्यातील रावेर पोलिसांनी बुऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याची ८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लुटणाऱ्या ७ जणांच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ...
हनुमंतखेड्यात पिंपळनेर लग्नकार्यातील हत्याकांडाची पुनरावृत्ती? वादातून दोन गटात प्राणघातक हल्ला….!
गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लग्नाच्या कार्यक्रमात तिहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पुन्हा ह्याच घटनेची पुनरावृत्ती होत असल्याचं समोर आलं ...
अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई; दोन बैलांसह मालवाहू वाहन जप्त…!
अमळनेर शहरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करत दोन बैलांसह मालवाहू वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी चालकासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ...















