जळगाव

Farmer News : मौजे केकतनिंभोरा व चिंचखेडे बु येथे शिवार फेरी

जामनेर : देशातील कृषी उत्पादन वृद्धीसाठी प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय आवश्यकतेचे आहे. शिवार फेरीचे आयोजन तर्कसंगत कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीने कृषी तंत्रज्ञान ...

Jalgaon News : सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यांतच शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक

कृष्णराज पाटील जिल्ह्यात दर महिन्याला शेतकरी आत्महत्या होत आहेत. नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतीमालाचे पडलेले दर आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विशेषतः जळगाव जिल्ह्यात जामनेर, ...

Gold Rate : सोन्याने पुन्हा दाखवला रंग, जाणून घ्या नवीन दर

Gold Rate : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. अर्थात सोन्याने आतापर्यंत सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट सोने १,११,४३० रुपयांवर ...

भुसावळात चोरट्यांनी बंद घर फोडून ६५ हजारांच्या रोकडसह दागिने केली लंपास

भुसावळ : शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात अयोध्या नगरमधील हुडको कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपये रोकड ...

महसूल विभागाचा राज्यस्तरीय सेवा पंधरवाडा भुसावळात भव्य स्वरूपात होणार साजरा

भुसावळ : महसूल विभागाच्या वतीने राज्यस्तरीय सेवा पंधरवाडा भुसावळ येथे भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. याबाबत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती ...

शेजारील देशांप्रमाणे आपल्या देशात देखील सत्ता पलट : आ. एकनाथराव खडसे

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (११ सप्टेंबर ) रोजी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ...

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सरसकट समाविष्ट करणे ओबीसींवर अन्यायकारक : आ. एकनाथराव खडसे

जळगाव : हैद्राबाद गॅजेंटमध्ये अद्यापही संदिग्धता आहे, जर त्यात नोंदी असलेला कुणबी समाज समाविष्ट केला तर त्याला कोणाचा आक्षेप नाही. मात्र सरकट मराठा समाज ...

पोलिसांना खबर दिल्याचा राग; एकास ठार मारण्याचा प्रयत्न, संशयिताला अटक

पाचोरा : चोरी केलेल्या मोटर सायकलची माहिती पोलिसात दिल्याच्या रागातून एका 20 वर्षीय तरुणावर चॉपरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी ...

पाळधी येथे मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला,बालक आणि महिला असुरक्षित

पाळधी, :जळगाव शहरातील मोकाट कुत्रे वेथील महामार्गावर सोडून दिल्याने त्यांनी पाळधी गावात प्रवेश केला आहे. यामुळे बालक, महिला व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ...

भुसावळात अवैध हॉकर्स विरोधात व्यापाऱ्यांचे उपोषण

भुसावळ येथील अप्सरा चौक, छबिलदास चौधरी मार्केट व प्यारेलाल भजीया गल्ली परिसरातील हॉकर्स बांधवांच लवकरात लवकर स्थांलातर करण्यात यावं या मागणीसाठी व्यापारी बांधव यांच्यासह ...