जळगाव
किरकोळ कारणावरुन घरावर दगडफेक, कुटुंबातील पाच जण जखमी; पोलिसात गुन्हा दाखल
Jalgaon Crime : ईद सणानिमित्त मेळावा लागला होता. याठिकाणी मद्यपान केलेल्या इसमाशी दोघे भांडत होते. हे भांडण सोडविण्यासाठी गेल्याचा राग येवून नंतर मध्यस्थी करणाऱ्या ...
२५ एप्रिलपर्यंत दाखल करता येईल उमेदवारास नामनिर्देशनपत्र
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील रावेर व जळगाव लोकसभा निवडणूकीसाठी १८ एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिध्द होणार आहे. या अधिसूचनेनुसार १८ ते २५ प्रिलपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र ...
चोपड्यात महायुतीचा मेळावा; रक्षा खडसेंना विजयी करण्याचा भाजपचा निर्धार
जळगाव : जिल्ह्यातील चोपडा येथे नुकतीच महायुतीची बैठक पार पडली. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात ...
भुसावळमार्गे सुरतकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर.. ‘ही’ विशेष एक्स्प्रेस धावणार
जळगाव । भुसावळ जळगाव मार्गे सुरत कडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उन्हाळी सुट्टयांमध्ये होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन पश्चिम रेल्वेने सुरत -ब्रह्मपूर दरम्यान ...
पैशांचा तगादा लांबविण्यासाठी घरात चोरीचा केला बनाव पोलिसांच्या तपासातून रहस्य उलगडले; महिलेविरुद्ध गुन्हा
जळगाव : जिल्ह्यातील तळेगाव येथे ४ एप्रिल २०२४ रोजी चोरट्यांनी कुलूप तोडून २ लाख ४९ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनित्ताने चित्रकला व प्रशमंजुषा स्पर्धा उत्सहात
जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे शनिवार, १३ रोजी गणेश कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात चित्रकला स्पर्धा व प्रश्नमंजुषा ...
महामानवांच्या जयंतीनिमित्ताने महिलांनी काढली मोटर सायकल रॅली
जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह सोहळ्यास मोटारसायकल रॅली काढून ...
निवडणूक बिनचूक पार पाडण्यासाठी जळगावचा अनोखा पॅटर्न
जळगाव: लोकसभा निवडणूक बिनचूक पार पाडण्यासाठी जळगावचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सात टप्यात प्रशिक्षण दिले आहे. त्या प्रशिक्षणावा शेवट कर्मचाऱ्यांच्या लेखी ...
शिवसेना ठाकरे गटात इनकमिंग ; लकी टेलर, प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी बांधले शिवबंध
मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर होताच जळगाव जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर करण्याचे पेव फुटले आहे. माजी खासदार उन्मेष पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी भारतीय ...
भाजपतून पारोळ्यातील पाच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
जळगाव: पक्षविरोधी वर्तन केल्याने पारोळा तालुक्यातील भाजपच्या पाच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांना पक्षातून निलंबित करण्याचे आले आहे. यासंदर्भात भाजपच्या जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ...