जळगाव
Raver : वापरलेल्या युनिट प्रमाणे विज बिल द्यावे : रावेर तालुका पिठ गिरणी मालक कामगार संघ
Raver : पिठ गिरणीसाठी वापरलेल्या युनिट प्रमाणे विज बिल देण्यात यावे. युनीट दरापेक्षा जादा इतर स्थिर आकार, इंधन अधिभार, वहन आकार बिलात लावू नये ...
चोपडा : शहरातील देहविक्री करणाऱ्या पन्नास महिलांना पोलिसांकडून अटक
चोपडा : शहरातील वार्ड क्र. ३४ येथील येथील एका जागेवर अतिक्रमण करून चालू असलेल्या देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली असून ५० महिलांना अटक केली ...
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; काका पोलीस असल्याचे सांगताच…
धरणगाव : शहरात एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न फसल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल ...
Jalgaon News : लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता कार्यवाही; तब्बल 51 हजार 728 राजकीय पक्षांचे बॅनर्स हटवले
जळगाव : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यादृष्टीने आचारसंहितेत करावयाच्या कार्यवाहीला ...
जळगाव : सोन्याच्या दारात आज ‘एवढ्या’ रुपयांची वाढ…जाणून घ्या जळगावातील आजचे सोन्याचे दर
जळगाव: मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या भावात मोठयाप्रमाणात चढउतार झाल्याचे पाहिला मिळत आहे. मागच्या महिन्यात सोन्याचे भाव 66 हजार रुपयांवर होते. मार्च महिन्यात सोन्याच्या ...
जळगाव : हातात तलवार घेऊन माजवत होता दहशत…पोलिसांनी केली अटक
जळगाव: शहरातील लक्ष्मीनगर परिसरात तलवार घेऊन दहशत माजाविणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. आदेश पांडुरंग सपकाळे अस ...
जळगाव महापालिका आज झाली 21 वर्षांची; प्रशासक ते प्रभारी प्रशासकाचा राहीला सर्वाधिक कार्यकाळ
डॉ.पंकज पाटील जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थापनेस आज 22 मार्च 024 रोजी 21 वर्ष पूर्ण झालेत. 21 वर्षात महापालिकेचा कारभार 42 आयुक्तांनी पाहीला ...
Vaishali Suryavanshi : पाचोरा-भडगावातून शिवसेना (उबाठा) उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळणार !
पाचोरा : ”जळगाव लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रत्येक उमेदवाराला पाचोरा-भडगाव मतदारसंघातून नेहमीच मताधिक्य मिळालेले आहे. यामुळे आता शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने तिकिट हे कुणालाही मिळाले ...
MPSC परीक्षेत जळगावची मनीषा उत्तीर्ण
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल (२०२२) बुधवार, २० रोजी सायंकाळी जाहीर झाला आहे. यामध्ये जळगाव येथील मनीषा रवींद्र मोराणकर ...
मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुनील वंजारी
जळगाव : मेहरूण गावाची परंपरा कायम राखत आज २० रोजी मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड सन 2024 ते 2029 च्या चेअरमनपदी सुनील ...