जळगाव

गणपती विसर्जनासाठी गेले अन् नदीत बुडाले, दोघांचा अजूनही शोध लागेना!

जळगाव : गणपती विसर्जनासाठी गेलेले असताना गिरणा नदीत बुडालेल्या गणेश गंगाधर कोळी (२५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) व राहुल रतीलाल सोनार (३४, रा. वाघ ...

भरधाव कारची मोटारसायकलला धडक, दोघा भावंडांचा जागीच मृत्यू

भरधाव कारने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत झालेल्या भीषण अपघातात वर्डी गावातील दोन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. घटनेचे वृत्त गावात येऊन ...

टोळी खू. येथील आदिवासी बांधवांना दिलासा ; मंत्री गिरीश महाजन यांचे मदतीचे आदेश

टोळी खू, ता. एरंडोल : येथे गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी ...

Freight train : आता मालवाहू रेल्वे गाड्यांची कमी होणार गर्दी

भुसावळ : मध्य रेल्वेच्या मनमाड- जळगाव तिसरी लाइन प्रकल्पांतर्गत मनमाड रेल्वेस्थानकाच्या यार्डचे मोठे आधुनिकीकरण केवळ १३ तासांच्या विक्रमी कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. या ...

Gold Rate Update : सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, जीएसटीसह ओलांडला 1 लाख 13 हजारांचा टप्पा

जळगाव : जळगाव बाजार पेठेत सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून, सोन्याच्या भावात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख नऊ हजार ९०० ...

Jalgaon Crime : घरात सुरु होता जुगार अड्डा, पोलिसांनी छापा टाकून जप्त केला १२ लाखांचा मुद्देमाल

जळगाव : घरात सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्यांनी जुगार खेळणाऱ्यांकडून रोकड आणि मोबाइल फोनसह एकूण १२ लाख २४ हजार ...

Jalgaon News : बीव्हीजी कंपनीकडे घनकचरा व्यवस्थापनाची धुरा, पण अवघ्या सात दिवसांत वादाच्या भोवऱ्यात…

जळगाव : शहरात कचरा संकलनाचा ठेका मिळालेल्या बीव्हीजी इंडिया कंपनीच्या कामकाजावरून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कंपनीने १ सप्टेंबरपासून काम सुरू केले असले, तरी ...

“तू हमको नहीं पहचानता क्या ?”, मद्यपींनी पैसे देण्यास नकार देत घातला गोंधळ

भुसावळ, प्रतिनिधी : मद्यपी दोन तरुणींनी “तू हमको पहचानता नहीं क्या ?” असे म्हणत पैसे देण्यास नकार देत गोंधळ घातला. त्यानंतर काउंटरवर ठेवलेली दोन ...

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काकोडा येथील सरपंच अपात्र

मुक्ताईनगर : तालुक्यातील काकोडा ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांना ग्रामसभा न घेणे, पदाचा दुरुपयोग करणे आदी कारणांवरून  अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना पदावरून ...

मराठा आरक्षणासंदर्भातील ‘तो’ शासन आदेश रद्द करा : ओबीसी बांधवांची मागणी

एरंडोल : मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी ( 2 सप्टेंबर) महाराष्ट्र शासनाने काढलेला जी. आर रद्द करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ...