जळगाव
…..अन् आज महापालिकेच्या आयुक्त आल्यात सायकलीने
जळगाव : नेहमी लक्झरीयस कारने येणाऱ्या महापालिकेच्या आयुक्ता डॉ. विद्या गायकवाड या आज बुधवार, ६ रोजी निवासस्थानापासून चक्क सायकलने आल्यात व सायकलनेच घरी गेल्यात. ...
सोन्याच्या कितमीने फोडला ग्राहकांना घाम ; जळगावात 48 तासात 2000 रुपयांची वाढ
जळगाव | सोन्याच्या कितमीने सध्या ग्राहकांना चांगलाच घाम फोडला आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याने वर्षभरातील नवीन उच्चांक गाठला. गेल्या दोन दिवसात भाव गगनाला भिडले. ...
मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज चाळीसगावात विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन
चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन व शुभारंभ चाळीसगावात राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन ...
वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यानं समोरच वृक्षतोड
जळगाव : साकेगाव जवळील तापी नदीच्या काठावर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दीडशे ते २०० एकरवर सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली ...
प्राचार्यांच्या रिक्त पदांसह प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत शिक्षण संचालकांना साकडे
जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातील विविध विद्याशाखांच्या सुमारे १०८ महाविद्यालयात प्राचार्य व प्राध्यापकांची पदे ...
पुणे सीबीआयच्या कारवाईने लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ, भुसावळातील झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षक जाळ्यात
भुसावळ : रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडटीआरआय) लावलेल्या भाडे तत्वावरील वाहनाच्या लॉग बुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी करण्यासाठी तडजोडीअंती नऊ हजारांची स्वीकारताना झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षकाला ...
जळगाव विमानतळावरून सुरु होणार पुणे,गोवा व हैदराबाद प्रवाशी विमानसेवा
जळगाव : भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन यांनी फ्लाय नाईन्टी वन कंपनीला आजच सर्व परवानग्या पुर्ण झाल्याने डीजीसीएकडून ...
चाळीसगावातील ब्लॉकमुळे तीन मेमू गाड्या रद्द ; चाकरमान्यांसह प्रवाशांचे होणार हाल
जळगाव | भुसावळ, जळगावहुन नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी असून आज म्हणजेच ७ मार्च ते १४ मार्च पर्यंत भुसावळ- देवळाली व भुसावळ-इगतपुरी या ...
जैन कंपनीसमोर प्रवासी रिक्षा आणि दुचाकीची धडक, ५ जण गंभीर जखमी
धरणगाव: तालुक्यातील पाळधी येथील जैन कंपनीसमोर प्रवासी रिक्षा आणि दुचाकी यांच्या समोरासमोर धडक झाली व दोन्ही वाहनांवरील या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाल्याचे ...
खळबळजनक! तापी नदी पुलाजवळ आढळला वृध्दाचा मृतदेह
भुसावळ: शहरातील तापी नदीच्या पुलाजवळ ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला आहे. या बातमीने परिसरात खळबळ उडाली आहे, याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात ...