जळगाव
दुदैवी ! लघुशंकेसाठी उठला अन् नको ते घडलं… जळगाव जिल्ह्यातील घटना
भुसावळ : बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे रविवारी रात्री एका ३० वर्षीय तरुणाचा गच्चीवरून पडल्याने दुदैवी मृत्यू झाला. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची ...
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ एक्सप्रेस गाड्यांना आकारणार पॅसेंजरचे तिकिट दर
भुसावळ: तुम्हीपण रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी खास. कोरोना काळापासून रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्यांना मेल आणि एक्स्प्रेसचा दर्जा देऊन तशा ...
जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांचा आज एकदिवसीय बंद, 8 ते 10 कोटींची उलाढाल ठप्प
जळगाव: राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात राज्यभरातील सर्व बाजार समिती यांचा आज एकदिवसिय बंद करण्यात आला ...
आठवण शाळेची… उत्सव मैत्रीचा… तब्बल १८ वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र
धरणगाव : साळवे येथील ग्रामसुधारणा मंडळ, साळवे संचलित साळवे विद्यालयात सन 2006 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी मंडळाचे चेअरमन डॉ. गिरीश ...
अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई; जळगावात पोलिसांनी उतरवली तरुणाची ‘नशा’
जळगाव : दिवसेंदिवस तरुणाईमध्ये वाढत जाणारी अमली पदार्थांची ‘नशा’ उतरविण्यासाठी पोलिसांकडून अशा पदार्थांची वाहतूक करणारे व सेवन करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. यात कारवाईचा ...
पुण्यातील कोयता गँगच्या पसार संशयितासह गावठी पिस्टल बाळगणारे चाळीसगावचे पिता-पुत्र जाळ्यात
चाळीसगाव : पुण्यातील कोयता गंगच्या पसार सदस्यासह गावठी पिस्टल बाळगणाऱ्या चाळीसगावातील पिता-पुत्रांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश उर्फ मायकल दीपक पाटील, दीपक भटू ...
Skydiving in Ayodhya : बहिणाबाईच्या पणतीचे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येत स्कायडायव्हिंग
डॉ. पंकज पाटील Skydiving in Ayodhya : खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पणती पद्मश्री शीतल महाजन हीने 23 फेब्रुवारी रोजी रामजन्मभूमी तीर्थक्ष्ोत्र अयोध्येत ...
जळगावात महिलेवर चॉपरने हल्ला, काय आहे कारण ? गुन्ह दाखल
जळगाव : रस्त्याने जात असताना दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन मद्यपी दुचाकीस्वारांनी महिलेवर चॉपरने हल्ला केला. ही धक्कादायक घटना जिल्हा रूग्णालयाजवळ रविवार, ...
अवैध वाळू उपसा, पोलिसांची मोठी कारवाई, पाच डंपर, पाच ट्रॅक्टर, दोन जेसीबी जप्त
भडगाव : अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर चाळीसगाव पोलीस विभागीय पोलीस पथकाने शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी कारवाई केली. या कारवाईत ५ डंपर, ...
भुसावळमध्ये फळांच्या गोडावूनला भीषण आग, नऊ दुकाने जाळून खाक
भुसावळ: येथील डेली मार्केट परिसरात फळांच्या गोदामाला अचानक रविवारी २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.या आगीत फळांची साठवणूक केलेले नऊ दुकाने जाळून ...