जळगाव

निसर्ग संवर्धन आणि निसर्ग लेखन ही एक आनंदानुभूती !

निसर्ग संवर्धन करणे आणि त्यावर लेखन करणे यासारखे दुसरी आनंदानुभूती कोणतीही नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण लेखिका केटी बागली यांनी येथे केले. त्या जळगाव ...

नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यानीं केली सातपूडा जगंल सफारी

रावेर : नाशिक विभागाचे विभागीय राधाकृष्ण गमे यांनी प्रसिद्ध थंड हवेचे पाल गारबर्डी जवळील वनक्षेत्रात पाहणी केली. या क्षेत्रात पर्यटन प्रेमीसाठी जंगल सफारी सुरु ...

भडगावकरांच्या आंदोलनाला भाजपच्या अमोल शिंदेंचा पाठिंबा

भडगाव : गेल्या काही दिवसांपासून येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगाव येथेच सुरू करावे, याकरिता विविध सामाजिक संस्थांसह शहरातील सामान्य नागरिक ...

घरकाम करत असताना अचानक तिसऱ्या मजल्यावरून पडली महिला, उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : घरकाम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.  शहरातील पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनीत शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ...

Jalgaon News: विहरीत उडी घेत तरुणाने संपवले जीवन, अकस्मात मृत्यूची नोंद

By team

यावल:   दहिगाव येथे राहणाऱ्या तरुणाने विहरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तरूणाने केलेल्या आत्महत्यामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अकस्मात मृत्यूची ...

दुर्दैवी ! बैलगाडीच्या चाकात शाल अडकल्याने शेतमजूर महिलेचा मृत्यू; जळगाव तालुक्यातील घटना

जळगाव : शेतात जाणाऱ्या महिलेचा अंगावरील शाल बैलगाडीच्या चाकात अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव तालुक्यातील भादली येथे शनिवार,२४ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ...

Jalgaon News : कार-दुचाकीचा भीषण अपघात; एक जागीच ठार, एक गंभीर

जळगाव : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव ...

अत्यंत दुर्दैवी ! एका दिवसाच्या अंतराने निघाली पिता-पुत्राची अंत्ययात्रा

शिंदी : जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून यात अनेकांना आपल्या जीवावर मुकावे लागत आहे. अशातच २१ फेब्रुवारी रोजी भडगाव ते वाकनजीक ...

नाशिक परिक्षेत्रातील १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जळगावातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश

By team

भुसावळ :  एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या नाशिक परिक्षेत्रातील १४ पोलीस निरीक्षकांच्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बदल्या ...

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील सावदा , किनगावच्या रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी लोकार्पण

Jalgaon :    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सावदा ता. रावेर  व   किनगांव ता. यावल येथे नवीन ३० खाटांचे नविन ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे  ...