जळगाव
जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबियांना आवाहन, वाचा काय म्हणालेय ?
जळगाव : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता पिता व सेवेत कार्यरत सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांचे विविध प्रश्न / अडी-अडचणी ...
जळगावकरांनो! विसर्जनासाठी मेहरुण तलाव परिसरावर राहणार ‘ड्रोनची नजर’
जळगाव : सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्रींचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे, याठिकाणी कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये, याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव सज्ज ...
राज्याच्या तापमानातील वाढ कायम, पण या तारखेपासून पुन्हा गारठा वाढणार
जळगाव । फेब्रुवारीचा महिना सुरु होताच महाराष्ट्रात तापमानात वाढ होताना दिसत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळं राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील गारठं ...
नुकसान भरपाई तातडीने द्या अन्यथा उपोषण: खासदार उन्मेष पाटील
जळगाव : जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२० अंतर्गत उडीद, मूग, सोयाबीन, मका, तीळ, बाजरी, ज्वारी, भुईमूग, कापूस इ. पिकाचा विमा ...
अंजाळे पुलावरील अपघातातील जखमी बालकांचा मृत्यू, पोलिसांच्या समजुतीनंतर मृतदेह घेतला ताब्यात
यावल : अंजाळे जवळील मोर नदीच्या पुलावर गुरूवारी सांयकाळी एका कार चालकाने दारूच्या नशेत दोन दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत एका दुचाकीवर मागे ...
एकमेकांशी सात जन्माच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमी युगलाने, जीवनयात्रा संपवली
भुसावळ : एकमेकांशी सात जन्माच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमी युगलाने किरकोळ वादातून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरातून हळहळ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ...
प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही स्वतःला संपवलं; जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव : किरकोळ वादातून प्रेयसीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच प्रियकरानेही स्वतःला संपवलं. ही घटना भुसावळ येथे शनिवारी उघडकीस आली. दोघेही लवकरच लग्न करणार होते. ...
एम. राजकुमार यांचे निरोप समारंभात प्रतिपादन, समर्पण भावना हेच पोलिसांच्या यशाचे गमक
जळगाव : कोणत्याही घडामोडी, प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी येथे सदैव तत्पर राहणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची समर्पण भावना हेच येथील पोलीस दलाच्या यशाचे गमक आहे. ...
जळगावात उन्हाळ्याची चाहूल? तीन दिवसात किमान तापमान ‘इतक्यांनी’ वाढले
जळगाव । राज्यासह जळगावमधील तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. जळगावातील किमान तापमान तीन दिवसांत चार अंशांनी वाढले आहे. पण पुढील पाच दिवसांत ...
अरे हे काय! चक्क मुलीनेच मुलीसोबत केले असे काही की… वाचून धक्काच बसेल
जळगाव: आता पर्यंत तुम्ही ऐकलं असेल की प्रेमामध्ये मुलगा मुलीला पळून नेतो पण जळगाव शहरात काहीतरी वेगळंच चित्र पाहिला मिळालं या प्रकरणात चक्क एक ...