जळगाव
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे परिसंवादाचे आयोजन
जळगाव : भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्त कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘तृतीयपंथी ...
क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हच्या बहाण्याने एक लाखांचा गंडा
भुसावळ : इंण्डस लॅण्ड बँकेचे क्रेडिट कार्ड अॅक्टीव्ह करण्याची लिंक पाठवून नोकरदार तरुणाच्या खात्यातून तब्बल ९७ हजार ८९८ रुपये वळते करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ...
Jalgaon News: अल्पवयीन मुलीचे अपहरण, तरुणाला अटक
यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी २१ वर्षीय संशयित तरुणाला अटक केली. या तरुणाची दुचाकी अल्पवयीन मुलीच्या अपहरणकर्त्याकडे असून ...
जळगावात तीन बसचालकांमध्ये वाद, एकाने घातला दोन चालकांच्या डोक्यात दगड, काय आहे कारण ?
जळगाव : बसची तपासणी करण्याच्या कारणावरुन तीन बसचालकांमध्ये वाद झाल्याची घटना सोमवार, २९ रोजी नवीन बस स्थानकाच्या आगारात घडली. या घटनेत एका जणाने दोन ...
जळगावमधील ‘या’ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली ‘राष्ट्रपती भवन’ची भेट
जळगाव : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची शैक्षणिक सहल मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपती भवन येथे नुकतीच काढण्यात आली ...
महिलेच्या गळ्यातील चैन-मंगलपोत ओढून दुचाकीने चोरटे फरार
जळगाव : बंद घर, दुचाकी चोरीच्या घटना शहरात नित्याच्यात झाल्या आहेत. आता आणि चैन स्नॅचिंग चोरट्यांनी रामानंदनगर हद्दीत सोमवारी एका महिलेच्या गळ्यातून दागिने लांबविले. ...
Jalgaon : दोन वर्षानंतर तुरीला मिळाला उच्चांकी भाव; हरभऱ्याच्या भावातही जोरदार वाढ
जळगाव | यंदाच्या हंगामातील तूर आणि हरभऱ्याच्या चांगला भाव मिळत असल्याचे दिसत आहे. जळगाव बाजार समितीमध्ये तुरीला दोन वर्षानंतर उच्चांकी भाव मिळत आहे. तुरीचा ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर येणार; कधी आणि कसे आहे दौऱ्याचे नियोजन
जळगाव | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहे.एकीकडे प्रशासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू असताना, त्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा !
जळगाव : ‘महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालले तर, आपण खरे असल्याचे आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता भासत नाही. खोट्याचे अनेक चेहरे असतात ...
अनिष्का जाधवला गणित ओलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक
पाचोरा : गणित ओलिंपियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात नगरदेवळा येथील सरदार एस.के. पवार विद्यालयाचे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परिक्षेत ...