जळगाव

अन् कंटेनर थेट हॉटेलात घुसले मग घडले असे काही की…

By team

धुळे:  शिरपूर तालुक्यातील पाळासनेर गावाजवळ मंगळवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली,भरधाव कंटेनर थेट हॉटेलात घुसल्याने १२ जणांना चिरडल्याने थरारक घटना समोर आली आहे. ...

Yaval: प्रजासत्ताकाच्या ७५ व्या दिनानिमित्य पहिल्यांदा झाले आसराबारी आदिवासी पाड्यावर ध्वजारोहण

Yaval : यावल : यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या डोंगर रांगेत वसलेल्या आणि जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या आसराबारी या आदिवासी पाड्यांवर प्रजासत्ताकाच्या ७४ वर्षानंतर पहिल्यांदा ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्ष्याची शिक्षा

By team

जळगाव (चोपडा): तालुक्यातील चुंचाळे येथील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अमळनेर सत्र न्यायालयाने २० वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...

जळगावात प्रजासत्ताक द‍िन ध्वजारोहण सोहळ्यात सांस्कृत‍िक कार्यक्रमांनी आणली रंगत

जळगाव । पोलीस कवायत मैदानावर आज पार पडलेल्या प्रजासत्ताक द‍िन ध्वजारोहण सोहळ्यात विविध कला अव‍िष्कार व सांस्कृत‍िक कार्यक्रमांनी रंगत आणली. ज‍िल्ह्यातील व‍िविध शाळांमधील बालचमूंनी ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भुसावळमार्गे अमरावती- सातारा अनारक्षित विशेष ट्रेन सुरु

भुसावळ । भुसावळ जळगाव हुन पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अमरावती ते सातारा अनारक्षित विशेष ...

आगीत घराची राखरांगोळी; जळगावातील घटना

जळगाव : शहरातील जुने जळगाव कोळी पेठेत आज सकाळी घराला लागलेल्या आगीत संपुर्ण घर खाक झाले.तलाठी, कोतवाल यांनी घटनास्थळ गाठत आगीचा पंचनामा केला असून ...

पोलीस कॉन्स्टेबल खून प्रकरण; खटला जाणार फास्ट ट्रॅक कोर्टात

जळगाव  : मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारे चाळीसगाव येथील रहिवासी शुभम याची किरकोळ वादातून भर रस्त्यात निर्घुणपणे खून करण्यात आला होता. या ...

आगामी पाच दिवस असे राहणार जळगावचे तापमान? आज काय आहे स्थिती

जळगाव । राज्यातील अनेक शहरातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. त्यामुळे कपाटात ठेवलेले स्वेटर लोकांनी पुन्हा एकदा बाहेर काढले. थंडीपासून बचाव करण्यासाठी ...

डीमार्टमध्ये किरकोळ वादातून तोडफोड व दगडफेक

By team

 जळगाव:  बुधवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील डी मार्टमध्ये दोन ग्राहकांच्या कुटुंबांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून काही तरूणांनी गोंधळ घालून डीमार्टवर ...

राऊत विद्यालयात चोरी करणाऱ्या संशयित आरोपींना अटक

By team

जळगाव : शहरातील बी. जे. मार्केट परिसरात असलेल्या भाऊसाहेब राऊत विद्यालयात चोरी करून फरार झालेल्या तीन संशयित आरोपींना जिल्हापेठ पोलीसांनी पिंप्राळा परिसरातून बुधवारी २४ ...