जळगाव
जळगाव झाले राममय; जी. एस. मैदानावर प्रभु श्री राम राज्याभिषेक उत्साहात
जळगाव : रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी’ आयोध्येत स्थापन झालेल्या प्रभु श्री राम यांचे रूप डोळ्यांमध्ये बसवा. आपली जी बुद्धी आहे त्यात ...
दुर्गा वाहिनीच्या शोभयात्रेने वेधले लक्ष
पारोळा : अयोध्या येथे प्रभु श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल अंतर्गत दुर्गा वाहिनीच्या तरुणींनी भव्य शोभायात्रा काढत दंड ...
दिव्यांगांचं जीवन बहरलं; ३५४ दिव्यांगांना २० लाखांचे साहित्य वाटप
अमळनेर : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून ३५४ दिव्यांगांना २० लाखांचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार ...
आदिवासी कोळी समाजाचे राज्यव्यापी आंदोलन; काय आहे मागण्या ?
चोपडा : संविधानिक न्याय व हक्कांसाठी आदिवासी कोळी समाजातर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांनीही पाठिंबा देत जी.एस.ग्राऊंडवर उपोषणाला सुरवात ...
वीज कामगार महासंघाचे प्रजासत्ताकदिनी धरणे आंदोलन, प्रलंबित मागण्यांची ३ वर्षांपासून पूर्तता नाही
जळगाव: येथील महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाचे प्रश्न गेल्या ४ वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासनाने गंभीर दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे ...
महाराष्ट्र भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.केतकी पाटील
जळगाव : गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांची महाराष्ट्र भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात ...
फेब्रुवारीमध्ये जळगावकरांसाठी ‘महासंस्कृती मोह्त्सवाची’ खास मेजवानी
जळगाव : जिल्ह्यात फेब्रुवारी २०२४ या महिन्यात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोह्त्सवात जळगावकरांना ...
काँग्रेसला जळगावात मोठं खिंडार; डॉ. पाटलांचा शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
जळगाव : काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कन्या डॉ. केतकी पाटील आणि पाचशेपेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज ...
शेतकऱ्यांचा लघुपाटबंधारे कार्यालयात ठिय्या, कार्यकारी अभियंत्यांना घेराव; शेतकरी संतप्त
जळगाव: जामनेर व पाचोरा, भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी धरणे, व पाझर तलावासाठी जलसंधारणाच्या कामांसाठी भू-संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदला मिळावा, यासाठी मंगळवारी २३ रोजी लघुपाटबंधारे कार्यालयात ...
वर्षभरात जिल्ह्यात वाढले एवढे मतदार ?
जळगाव: जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणुकीत ३५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३५६४ झाली आहे. जिल्ह्याच्या शहरी ...