जळगाव
चोरट्यांनी 63 हजार रुपयांचा मुद्देमालावर मारला डल्ला
यावल ; तालुक्यातील भालोद गावातील ग्रामपंचायत मागे असलेल्या घरात चोरट्यांनी घरफोडी करीत सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम मिळून एकूण 63 हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा ...
200 लिटर पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृत
यावल : यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे एका 200 लिटर पाण्याच्या टाकीत बुडाल्याने 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तरुण डांभूर्णीनंतर त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात ...
jalgaon news: वर्दीचा हिसका दाखविताच चोरीचा मुद्देमाल दिला काढून
जळगाव : शिवकॉलनीत कुलूपबंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे 1 लाख 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. रविवार, 15 ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस ...
ना.गुलाबराव पाटील: देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम
धरणगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी माती- माझा देश या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केले आहे. ‘देश आपला व आपण देशाचे’ ...
jalgaon news: बोला आयुक्त साहेब, सांडपाण्याचा निचरा होणार कधी?
येथील निमखेडी शिवारातील वैष्णवी पार्क परिसरात खुल्या जागेत सांडपाण्याचा मोठा तलाव साचला आहे. सांडपाण्याचा निचरा करण्याबाबत नागरिकांनी महापालिकेला अनेक निवेदने दिली. परंतु महापालिकेने कोणतीच ...
खुशखबर! अमरावती-पुणे आणि बडनेरा-नाशिक दरम्यान धावणार उत्सव ट्रेन
भुसावळ । सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या चालविल्या जात आहे. अशातच आता भुसावळ विभागातून अमरावती पुणे आणि बडनेरा ...
आमदार सुरेश भोळे: कोळी समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईतील बैठकीत सकारात्मक निर्णय
जळगाव: विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. याबाबत मुंबईत मुख्यमंत्र्याच्या अध्यक्ष्ातेखाली बैठक झाली असून त्यात मागण्यांबाबत सकारात्मक ...
दुर्दैवी! लेफ्टनंट कर्नल होण्याचं स्वप्न अधुरच राहिलं, कुटुंबीयांची सरकारकडे मोठी मागणी
जळगाव : लेफ्टनंट कर्नल पदाच स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. प्रथम (यश) गोरख महाले (२२) असे ...
Jalgaon News : एमआयडीसी हद्दीतून 2 दुचाकी लांबविल्या
जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल झाले.दिलीप सदाशिव चौधरी (73) हे एम.सेक्टर प्लॉट नं.41 ...
जिल्हाधिकारी : पीक विमा कंपन्यांनी तात्काळ 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी
जळगाव ः जिल्ह्यातील 27 महसूल मंडळात 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा या मंडळातील पात्र शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई ...