जळगाव
पाचोरा सभा : गुलाबराव बाहुबलीच्या रूपात, मुखवटा घालून समर्थक रवाना
जळगाव : पाचोरा येथे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सभा होत आहे. दरम्यान,या सभेपुर्वी वातावरण चांगलेच तापलेले पहावयास मिळत आहे. सभेत घुसून दाखवा असे ...
अनोख्या पद्धतीने गाडी सजवली, मुलांची नावं ठेवली उद्धव आणि राज, खास शिवसैनिक पोहचला पाचोरा सभेला
जळगाव : पाचोरा येथे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सभा होत आहे. सभास्थळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झाले असून पुणे येथून आलेल्या एका शिवसैनिकाने ...
सभेआधीच आ. किशोर पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाले..
पाचोरा : येथे आज सायंकाळी शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार असून सभेआधीच पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी थेट ...
काही लोकं लायकी नसताना जुगाड करून मुख्यमंत्री बनले : राऊत
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : काही लोक लायकी नसताना मुख्यमंत्री बनलेत, काही जुगाड करून मोडून तोडून मुख्यमंत्री बनलेत, असे वक्तव्य उबाठा गटाचे खासदार ...
प्रवाशांसाठी खुशखबर..! आजपासून धावणार पुणे- गोरखपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या
जळगाव । मध्ये रेल्वेने आजपासून पुणे-गोरखपूर दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळमार्गे धावणार असल्याने यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा ...
खुनातील संशयित चिंग्याचा आसोद्यात थरार : वैमनस्यातून एकावर झाडल्या गोळ्या, सुदैवाने बचावला तरुण
जळगाव : तालुक्यातील आसोदा गाव गोळीबाराने हादरले आहे. खुनातील संशयित चिंग्याने पूर्व वैमनस्यातून आसोद्यातील तरुणावर मध्यरात्रीच्या सुमारास तीन गोळ्या झाडल्याची बाब समोर आली असून ...
भुसावळातील श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ अध्यक्षांची याचिका फेटाळली
भुसावळ : शहरातील श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या मुदत वाढीबाबत प्रकरण शैक्षणिक क्षेत्रात गाजत आहे. या संदर्भात संस्थाध्यक्षा ...
अभाविपसह विद्यापीठ विकास मंचमुळे मिळाला विद्यार्थ्यांना न्याय
मुक्ताईनगर : अभाविप व विद्यापीठ विकास मंच यांच्या प्रयत्नाने येथील TYBA च्या तब्बल १४ विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. एका विषयाचा पेपर देऊनही सदर विद्यार्थ्यांना ...
लिंकवर फॉर्म भरला अन् मिनिटात रिकामे झाले खाते…
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील जुन्या एमआयडीसीतील स्वाती तायडे या युवतीला साधारण १ लाख २४ हजारांना गंडा घातला आहे. बीटूसी स्मार्ट एक्सप्रेस ...
पाचोर्यात शिवसेना ठाकरे गटाची सभा : ..तर सभेत घुसेल, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
जळगाव : माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणाच्या निमित्ताने येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे पाचोरा येथे येत आहेत. यावेळी पाचोरा येथे त्यांची जाहीर ...