जळगाव

मुलांनी, आई-बापाच्या कष्टांचा आदर करावा : वसंत हंकारे

By team

कासोदा : “मुलं आई-बापाच्या कष्टांची कधी कल्पनाही करत नाहीत. मुलगी सासरी जाताना आई रडते, पण बाप मनातल्या मनात खूप रडतो, हे तुम्ही कधी पाहिले ...

आमदार सोनवणे आणि भोळे यांच्या मध्यस्थीने निवडश्रेणी पात्र शिक्षकांचे उपोषण संपवले

By team

जळगाव: जिल्हा परिषद समोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद जळगाव शाखेच्या वतीने १५ जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आलेले आमरण उपोषणाची आमदार चंद्रकांत सोनवणे ...

हातेड ग्रामपंचायतकडून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश केराच्या टोपलीत !

By team

चोपडा : तालुक्यातील हातेड खुर्द ग्राम पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविली असून, यामुळे प्लॉट मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार ९३ लाभार्थीनी ...

Yawal : मीटरमध्ये छेडछाडचा संशय; महावितरणने ५० मीटर घेतले ताब्यात

यावल । राज्यभरात महावितरणकडून वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई केली जात असून याच दरम्यान यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात महावितरणने वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली. ...

सोनं पुन्हा महागलं! ८० हजारांच्या उंबरठ्यावर; चांदी ९३ हजारांवर पोहोचली

जळगाव : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत असून, गुरुवारी सोन्याचा दर प्रति तोळ्यासाठी ९०० रुपयांनी वाढला तर चांदी प्रति किलोला २ ...

Crime News: गांजा विक्री प्रकरणी दोन आरोपींना अटक, २.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

By team

जळगाव :  जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत गांजा विक्री प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ किलो ५०० ...

Accident News: भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत ममुराबाद रोडवर दुचाकीस्वाराचा मृत्यू

By team

जळगाव : शहरात गुरुवार, १६ रोजी एकीकडे शिवकॉलनी पुलावरुन अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात  एक जेष्ठ नागरिक ठार झाले. तर दुसरीकडे ममुराबाद रस्त्यावर ...

Crime News: अमळनेर तालुक्यात शुल्लक कारणावरून दाम्पत्यास जबर मारहाण

By team

जळगाव : जिल्ह्यात क्षुल्लक कारणांवरुन हाणामारी होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच प्रकारे अमळनेर तालुक्यात पातोंडा येथे शुल्लक कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.  रविवारी सायंकाळी ...

जळगावातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन, रस्ते त्वरित पूर्ण करण्याची मागणी

By team

जळगाव : शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीअंतर्गंत शहरातील काही ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम आणि मुरूम टाकल्यानंतरही काम सुरू ...

Jalgaon Accident News : पिंप्राळा उड्डाणपुलावर दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले

जळगाव : शहरातील पिंप्राळा उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवार, १६ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ...