जळगाव
आनंदाची बातमी! मध्य रेल्वे विशेष गाड्यांच्या ९० फेऱ्या वाढवल्या
भुसावळ : आगामी उन्हाळी सुट्या व रेल्वे प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन पुढील विशेष गाड्यांच्या सेवेचा विस्तार करण्यात आला. त्यात ट्रेन क्रमांक ०२१३९ छत्रपती ...
Jalgaon News: भरधाव डंपरच्या धडकेत निवृत्त शिक्षकाचा मृत्यू
जळगाव : भरधाव वेगातील डंपरने महामार्गालत सर्व्हस रोड ओलांडत असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाला धडक दिली. या अपघातात पुंडलिक भिका पाटील रा. शिवराणानगर – यांचा मृत्यू ...
Jalgaon News: डिमार्ट ते मोहाडी रोड रस्त्यासाठी ‘इतक्या’ कोटीचा निधी मंजूर
जळगाव : शहरातील डिमार्ट ते मोहाडी रोड रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांना गती येणार आहे. आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून ११ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. ...
चला अयोध्या! जळगाव जिल्ह्यातील पाच आगारातून धावणार अयोध्येला ‘लालपरी’, इतके लागेल भाडे
जळगाव । अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर अनेक भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. रामभक्तांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आस्था ही विशेष ट्रेन्स चालविली जात आहे. ...
Valentine Special : प्रत्येक नातं आपलं व्हॅलेंटाईन असावं…
Valentine Special : ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं..ही कविवर्य मंगेश पाडगावकर यांची प्रसिद्ध कविता आपण बऱ्याच वेळा वाचतो किंवा ...
अल्पवयीन मुलीचा पाठलाग, लग्नाची मागणी करत केला विनयभंग, गुन्हा दाखल
धरणगाव : अल्पवयीन मुलीचा पाठलाग, लग्नाची मागणी करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
पारोळ्यातील वाकड्या पुलाजवळ महिलेची जाळून घेऊन आत्महत्या
पारोळा : कजगाव रस्त्यावरील वाकड्या पुलाखाली एका अज्ञात महिलेने अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी दुपारी ४.४५ वाजेच्या सुमारास ...
आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली सुरु, 24 दिवसाच्या आत होणार तक्रारीचे निवारण
जळगाव : महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण -2016 / प्र.क्र.130/18 (र.व.का) दिनांक 24 ऑगस्ट, 2016 अन्वये नागरिक आणि प्रशासन ...
महिला लोकशाही दिन रद्द, काय आहे कारण ?
जळगाव : महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याचा तिसरा सोमवार व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. परंतु महिला लोकशाही दिन सोमवारी ...
तृतीय पंथीयांनी शासनाच्या योजनाचा फायदा घेऊन समाजाच्या मुख्यप्रवाहात यावे !
जळगाव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जळगाव कार्यालयाच्या तृतीयपंथीयासाठी आयोजित एक दिवसीय मार्गदर्शन शिबिरात शमिभा पाटील बोलत होत्या. शासन ...














