जळगाव
पाच जिवंत काडतुस, दोन गावठी कट्यांसह पाच जणांना अटक
तरुण भारत लाईव्ह । चोपडा : चारचाकी वाहनातून देशी बनावटीचे दोन कट्टे, पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. यात पाच जणांना अटक करण्यात आली ...
कर्ज डोईजड झाल्याने तरुण शेतकर्याची आत्महत्या
बोदवड : तालुक्यातील आमदगाव गावातील 20 वर्षीय शेतकरी पूत्राने कर्ज डोईजड झाल्याने शेतात गळफास घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
पाणी टंचाई : जळगावच्या चार गावातील लोकं तरसत आहेत पाण्यासाठी
तरुण भारत लाईव्ह न्यूज । राहुल शिरसाळे । सरासरीच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस होऊनही टंचाईच्या झळा आतापासून जाणवू लागला आहेत. जिल्ह्यातील चार गावांना ...
राज्यातील 20 तहसीलदारांच्या बदल्या : चाळीसगावसह पारोळा, जळगावातही बदलले तहसीलदार
भुसावळ : राज्यातील महसूल संवर्गातील 20 तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी बुधवारी रात्री काढले आहेत. जिल्ह्यातील चाळीसगावसह पारोळा, अमळनेर व ...
हार्डवेअर व्यापार्याचे घर फोडले ; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
बोदवड : शहरातील रहिवासी तथा हार्डवेअर व्यापारी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत दरवाजाचे कडीकोयंडा तोडून दोन लाख 77 हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ ...
रांजणगावात धाडसी घरफोडी : साडे पाच लाखांचा ऐवज लांबवला
चाळीसगाव : तालुक्यातील रांजणगाव येथे बंद घरात प्रवेश करीत चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 2 ते 12 एप्रिलदरम्यान ...
जळगाव शहरात घरफोडी : आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : जळगाव शहर हद्दीत घरफोडी करणार्या बर्हाणपूरच्या संशयीताला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. मोहम्मद नदीम मोहम्मद रफिक (28, रा.शाह बाजार, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) ...
घरात कुणी नसताना वयोवृद्धाने घेतला गळफास
सावदा : शहरातील 75 वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची ...
पापडप्रेमींनो, ‘खान्देश पापड महोत्सव’ सुरु होत आहे, तुम्ही कधी भेट देणार?
जळगाव : जळगाव जनता बँक व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून ‘खान्देश पापड महोत्सवाचे’ आयोजन होत आहे. ...
जळगाव महापालिकेतील भाजपाचे चार नगरसेवक अपात्र, काय प्रकरण?
जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणी महापालिकेतील भाजपचे चार नगरसेवक गुरुवारी जळगाव जिल्हा न्यायालयाने अपात्र ठरवले. उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सदर नगरसेवकांवर ...