जळगाव
काळ्याबाजारात जाणारा रेशनचा आठ लाखांचा 30 टन तांदूळ जप्त
भुसावळ ः धरणगाव येथून गोंदिया येथील राईस मिलमध्ये ट्रकद्वारा जाणारा आठ लाख 30 हजार 602 रुपयांचा रेशनचा तांदूळ नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पकडल्याने ...
धरणगावात उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी, पालकमंत्री गुलाबराव पाटीला यांचा मास्टर स्ट्रोक,
धरणगाव : येथे उपजिल्हा रुग्णालयाला शासनाने मंजुरी दिली आहे. धरणगाव हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक शहर आहे. येथे आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी ...
jalgaon news: कार्यालयात व्यसन कराल तर होईल 200 रुपये दंड
जळगाव : सर्व शासकीय कार्यालये तसेच कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर घोषित करण्यात आला आहे. यापुढे कार्यालयात किंवा कार्यालय परिसरात सिगारेट, गुटखा,तंबाखू, पान अशाप्रकारे कोणी ...
कुलुपबंद घरातून सोन्या – चांदीच्या दागिन्यांची चोरी, जळगावातील घटना
तरुण भारत लाईव्ह । ५ ऑक्टोबर २०२३। कुलूपबंद घराला लक्ष्य करत चोरटयांनी सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल तसेच इतर वस्तू असा सुमारे ४४.५५० रुपयांचा ऐवज लंपास ...
jalgaon crime : कुलूपबंद घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी
जळगाव : कुलूपबंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल तसेच इतर किमती वस्तू असा सुमारे 44.550 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना प्रजापत नगरामागील ...
मनपा प्रशासक म्हणतात, ‘तर बांधकाम विभागाला खरमरीत पत्र लिहावे का?
जळगाव : शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या मालकीचे 250 रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला पुर्नबांधणी करण्यासाठी हस्तांतरीत केले आहे. त्याबाबतच्या सर्व प्रकारच्या एनओसी व रस्त्यांची यादीसह निधीही ...
jalgaon news: बांधकाम विभागाकडील मनपाच्या 250 रस्त्यांना दसऱ्याचा ‘मुहूर्त’
डॉ. पंकज पाटील: महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सुमारे 250 रस्त्यांच्या नवनिर्माणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दसऱ्याचा मुहूर्त काढला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी ‘तरुण भारत’ला ...
तरुणीवर अत्याचार ‘लिव्ह ॲण्ड रिलेशनशिप’च्या नोटरीवर घेतली स्वाक्षरी
जामनेर ः तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय तरुणीकडून ‘लिव्ह ॲण्ड रीरलेशनशीपच्या नोटरीवर जबरदस्ती सही घेत तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
विवाहित तरुणाच्या निर्णयानं अख्खं गाव हळहळल; जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव गावांत आपल्या राहत्या घरात एका विवाहीत तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली. अलताफ युनूस पटेल (३८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे ...