जळगाव

ठगाने केला कॉल, एफडी वळविली काही मिनीटांत

तरुण भारत लाईव्ह I जळगाव : बँकेतून बोलत असून एफडी अपडेट‎ करायचे कारण पुढे करीत एका भामट्याने महिलेची‎ साडेसात लाखांची एफडी परस्पर वळवून घेतली. ...

एफडी अपडेटच्या नावाखाली जळगावच्या महिलेला आठ लाखांचा गंडा

जळगाव : बंधन बँकेतून बोलत असल्याचे सांगून फिक्स डिपॉजिट अपडेट करण्याच्या नावाखाली जळगावच्या महिलेकडून ओटीपी क्रमांक घेत आठ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ...

चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कामगिरी, माजी नगरसेवक पूत्रांकडून दोन पिस्टल, 10 काडतूस जप्त

चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे हनुमानवाडी भागातील तीन अल्पवयीन तरुणांकडून दोन गावठी कट्टे व दहा जिवंत काडतूस जप्त केल्याने शहरात मोठी ...

ट्रक चालकांना लुटणारी टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : महामार्गावर ट्रक अडवत ट्रक चालकांना मारहाण करून लुटणार्‍या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून जळगावच्या गेंदालाल मिल भागातील पाच ...

दोघांनी मद्यप्राशन केले, उसनवारीच्या पैशांवरून झाला वाद, ‘त्या’ खुनाचे रहस्य अखेर उलगडले

पहूर  : जामनेर मार्गावरील सोनाळा शीव रस्त्यावर अज्ञात तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. जळगाव गुन्हे शाखेने तपासचक्रे फिरवत या खुनाची 24 ...

जळगावकरांना दिलासा : महापालिकेकडून यंदा कोणतीही करवाढ नाही

जळगाव : महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. यावेळी जनतेवर कोणतीही करवाढ करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विद्या ...

जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

जळगाव :  गत दीड वर्षांपासून रखडलेल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला. 27 मार्चपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील 12 कृषि ...

धुळ्यात गुटखा जप्त, जळगावच्या आरोपींना अटक

धुळे : धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमडाळे गाव शिवारात दोन आयशरमधून तब्बल एक कोटी 23 लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यातील ...

डोक्यात दगड टाकून हत्या झालेला मयत शिंगाईतचा रहिवासी

पहूर : जामनेर मार्गावरील सोनाळा शीव रस्त्यावर अज्ञात तरुणाची डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आल्याची बाब मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली होती. मयताची ओळख पटवण्याचे ...

जळगाव हादरलं! डोक्यात दगड टाकून तरुणाची हत्या

पहूर : शहरापासून काही अंतरावरील एका शेतात 30 ते 35 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड टाकून निर्घृण हत्या करण्यात आली. ही  बाब मंगळवारी दुपारी चार ...