जळगाव

Jalgaon News: दोन बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले, दोघांविरुद्ध गुन्हा

By team

खामगाव:  शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय थाटणारे वीरेंद्र सुरजितसिंग व सय्यद सिकंदर सय्यद अफसर या दोन बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले. दोघांविरुद्ध गुन्हा ...

पक्ष संघटनेसाठी मंत्रीपेक्षा मी कार्यकर्ता : ना.गुलाबराव पाटील

By team

जळगाव:  राजकारणातील कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत संपर्क हा अतिशय महत्वाचा असून ही राजकारणात मोठी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी मंत्रीपेक्षा मी कार्यकर्ता आहे.  ”शाखा हा शिवसेनेचा ...

बापरे ! धावत्या बसमध्ये प्रौढाने केला तरुणीचा विनयभंग, गुन्हा दाखल

जळगाव । धावत्या खासगी बसमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधाराचा गैरफायदा घेत प्रवासातील तरुणीशी जवळीक साधत तिचा विनयभंग केला. ही ...

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांची फरफट

पारोळा : जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील दिव्यांग विभागाकडून तपासणी अंती जे नागरिक दिव्यांग ठरले आहेत. अश्या लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित विभागाकडून गेल्या ४/५ ...

पोस्ट मास्तरच्या झोपा, कर्मचाऱ्यांच्या गप्पा आणि नागरिकांना थापा !

पाचोरा : नगरदेवळा येथील टपाल कार्यालयात कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चालू असल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी  सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

“आधी हाताले चटके, मग मिळती भाकर” याचा स्वानुभव निसर्ग निवास शिबिरात !

धरणगाव :  शालेय जीवनात शालेय शिक्षण व्यतिरिक्त अनेक गोष्टी आपण विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून शिकत असतो याची अनुभूती येथील पि. आर. हायस्कूल मधील ...

आपत्ती व्यवस्थापनाची प्रशिक्षण देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करा

By team

जळगाव :  जळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती ...

तरुणाला 65 हजारांचा ऑनलाईन गंडा, क्रेडिट कार्डचे चार्जेस परत करण्याचे सांगून केली ऑनलाईन फसवणूक

By team

भुसावळ ः  क्रेडिट कार्डचे लागलेले चार्जेस परत करण्याचे आमिष दाखवत भुसावळ रेल्वे विभागातील 29 वर्षीय तरुणाला ऑनलाईन तब्बल 65 हजार 509 रुपयांचा गंडा घालण्यात ...

पार्किंगबाबत मनपाचे उदासीनतेचे धोरण अतिक्रमणास पोषक, जळगावकर म्हणतात ‌‘सांगा आम्ही काय करावे?’

By team

जळगाव : पार्किंगचा प्रश्न केवळ शहरातील महापालिकेसह खासगी व्यापारी संकुलातच आहे असे नाही. रस्त्यांवरही पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. मूळात व्यापारी संकुलांसह रस्त्यावर विक्रेत्यांच्या होणाऱ्या ...

चोपडा हादरले ! १८ वर्षीय तरुणीवर चौघांचा अत्याचार

चोपडा । महिलांसह मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या काही केल्या थांबत नसून अशातच चोपडा तालुक्यात हादरवून सोडणार अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका ...