जळगाव

Gulabrao Patil : उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘हा जिल्ह्याचा बहुमान’

जळगाव : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातून कोणीतरी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त होत आहे. हा जळगाव जिल्ह्याचा बहुमान आहे. जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांचे ...

Jalgaon News : उज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती; जळगावात जल्लोष

जळगाव : ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावात त्यांच्या घरासमोर फटाके फोडून, पेढे वाटून आणि ...

Muktainagar Bus Accident : भरधाव डम्परची एसटी बसला जबर धडक; १९ प्रवासी जखमी, सात गंभीर

Muktainagar Bus Accident : जळगाव : भरधाव डम्परने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने बसचालकासह १९ प्रवासी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या जखमींपैकी ...

Gold-Silver Rate : चांदी दोन हजार, सोने चारशे रुपयांनी वधारले !

जळगाव : चांदीच्या भावात मोठी वाढ सुरूच असून पुन्हा दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे भाव एक लाख १२ हजार ५०० रुपयांवर ...

घरकुल योजनेंतर्गच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण ; महिना उलटला तरी यादीची प्रतीक्षा

जळगाव : जिल्ह्यात घरकुल योजनेंतर्गच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होऊन महिनाभराचा कालावधी उलटला. परंतु, अद्यापही लाभार्थ्यांची नावे विविध योजनेच्या घरकुलात समाविष्ट होऊन याद्या जाहिर झालेल्या नाहीत. ...

चिंचोली गोळीबारप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे आडगाव फाट्यावर असलेल्या बियर दिली नाही याचा राग येऊन एकाने हॉटेल मालकावरच थेट गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ...

Jalgaon Crime : वाघ नगरात घरफोडी, ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

Jalgaon Crime : घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडुन चोरट्यांनी घरात एन्ट्री केली. कपाटातील सामान अस्ताव्यस्त केला. ६० हजाराची रोकड तसेच पाच हजार किमतीचे चांदीच्या देवांची ...

पहूर येथील तरुणाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू ; सैन्य भरतीचे स्वप्न राहिले अधुरे

पहूर, ता. जामनेर : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. १० जुलै) सायंकाळी साडेसहा वाजेच्या ...

लांडोरखोरी उद्यानास ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांचे नाव द्या : मनसेची मागणी

जळगाव : शहरातील लांडोरखोरी येथील सार्वजनिक उद्यानास ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली ...

शासकीय आशादिप महिला वसतिगृहमध्ये गतीमंद मुलीला मारहाण, महिला पोलिसाच्या सतर्कतेने घटना उघड

जळगाव : येथील महिला व बाल विकास आयुक्तालय संचलित शासकीय आशादिप महिला वसतिगृहमध्ये मागील काही महिन्यापासून विविध कारणाने नेहमीच चर्चेत येत आहे. आता पुन्हा ...