जळगाव

दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची मुक्ताईनगरात निर्घृण हत्या

मुक्ताईनगर : चिनावल येथील बेपत्ता तरुणाची मुक्ताईनगरात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सातोड शिवारातील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात मंगळवारी उघडकीस आली. रवींद्र मधुकर पाटील ...

घरातून बाहेर पडताना काळजी घ्या! जळगावसह आठ जिल्ह्यांना पुढील 3 ते 4 तास महत्वाचे

जळगाव । भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून राज्यातील काही जिल्ह्यांना महत्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पुढील 3 ते 4 तासात जळगाव, नाशिक, ...

चिमुकल्यांच्या तस्करीचा दावा साफ खोटा; आरोपीच्या वकिलांचा दावा; आरोपी मौलानाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

तरुण भारत लाईव्ह । भुसावळ : 01040 दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याच्या तक्रारीनंतर भुसावळात रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी भुसावळात 29 ...

जळगावात वादळासह पावसाची हजेरी; वातावरणात गारवा

जळगाव । सध्या वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. कधी कडक ऊन, तर कधी वादळीसह पाऊस. जळगाव शहरासह परिसरात आज दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे अनेकांची तारांबळ ...

मुलांना शिक्षणासाठी पाठवले : बिहारातील पालकांनी दिले लोहमार्ग पोलिसांना जवाब

भुसावळ : दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून 29 अल्पवयीन मुलांची रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी बुधवार, 31 मे रोजी सुटका केली होती. मानवी तस्करी होत असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात ...

जळगावला आजपासून पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’‎ जारी

जळगाव । उद्या म्हणजेच 5 जून पर्यंत मान्सून केरळात धडकण्याची शक्यता असून त्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातमधील तापमानात बदल पाहायला मिळतोय. सध्या उन्ह-सावलीचा खेळ पाहायला मिळत असून ...

जळगावातील स्टेट बँकेत दरोडेखोरांनी ३.५ कोटींचे सोने लुटले, एका पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग, तिघांना अटक

जळगाव : शहरातील कालिका माता मंदिराजवळील स्टेट बँकेच्या शाखेत पडलेल्या दरोड्याची ४८ तासात उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. बँकेतील करार तत्वावरील शिपाई या ...

शिवराज्याभिषेक सोहळा : ३५०० मावळे उद्या निघणार रायगडच्या दिशेने, आमदार मंगेश चव्हाणांची संकल्पना

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या राजधानीत रोवली व ते “छत्रपती” झाले तो सुवर्णदिन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.  चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश ...

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! जळगावात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता ; IMD कडून अलर्ट जारी

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : उकाड्याने हैराण आलेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्याने जिल्ह्यातील काही भागात आगामी दोन दिवस गडगडाटासह ...

महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले, स्मशानभूमीत आढळला मृत बिबट्या

जळगाव : मांडवे बुद्रूक गावाजवळील तडवी समाजाच्या स्मशानभूमीत बिबट्या मादी गुरुवारी (ता. १) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान, बिबट्याच्या जवळ झुडपात कुत्र्याचे ...