जळगाव
Jalgaon: ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, पीडिता गर्भवती
Crime News : राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. पुन्हा चोपडा तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आला असून, ...
बोरखेडा हत्याकांडातील आरोपीचा जामीन मागे ; तीन साक्षीदारांची सरतपासणी
भुसावळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर भावंडांचीही हत्या करण्यात आल्याचे प्रकरण राज्यात गाजले होते. रावेर तालुक्यातील बोरखेडा बु.॥ येथील हत्याकांडातील प्रमुख आरोपीने भुसावळ सत्र ...
कठडे नसलेले पूल देताहेत अपघाताला निमंत्रण, पहूरमध्ये पुन्हा तरुणाचा मृत्यू
जळगाव : पहूर (ता.जामनेर) येथील वाघुर नदीवर असलेल्या पुलाचे कठडे नसल्याने पुन्हा एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पूलावरून पडण्याची ही दुसरी घटना ...
Jalgaon : अन्न व औषध प्रशासनाने पकडला लाखोंचा अवैध पानमसाला
जळगाव : अन्न व औषध प्रशासनाने लाखोंचा अवैध पानमसाला पकडला. ही कारवाई २८ रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरात करण्यात आली. या प्रकणी दोन आरोपींना ...
अंजली दमानियांच्या आरोपाने खडसेंची ईडी चौकशी : गिरीश महाजन
तरुण भारत लाईव्ह । भुसावळ : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर खडसेंची चौकशी सुरू झाली, असा आरोप राज्याचे वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री ...
मुख्यमंत्री शिंदेनी केली सोनवणे दाम्पत्याच्या तब्येतीची चौकशी
जळगाव : रस्त्याचे भूमिपूजन करुन जळगावकडे येत असलेल्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला काल शनिवारी रात्री ८:४५ ला डंपरने धडक दिली. यामध्ये लता सोनवणे ...
Jalgaon: वहिनीवर दीराची वाईट नजर, पीडीतेच्या मुलाला पाणी घेण्यासाठी पाठवले अन्…
जळगाव : शेतशिवारात कामासाठी गेलेल्या महिलेचा दिरानेच विनयभंग केल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पीडीत ...
..तर लोक तुमच्या तोंडाला काळ लावतील ; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
जळगाव : भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात मागच्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरु आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एकनाथ खडसेंनी ...
सुनसगावातील सुदर्शन पेपर मिलला भीषण आग : कोट्यवधींची हानी!
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गावाजवळील सुदर्शन पेपर मिलला रविवारी सकाळी भीषण आग लागली. पाहता पाहता आगीचा विळखा संपूर्ण मिलमध्ये पसरल्यानंतर विविध भागात आगीचे ...
Jalgaon : हिंदू एकता दिंडीतून हिंदू एकजुटीचा अविष्कार!
जळगाव : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेतर्फे २७ रोजी सायंकाळी शहरात ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले ...