जळगाव
जिल्हा दूध संघ निवडणुकीसाठी १७९ अर्ज
जळगाव : जिल्हा दूध संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवार दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. गुरूवारी ९३ तर मुदतीअखेर आतापर्यंत १७९ उमेदवारांकडून अर्ज ...
दूध संघाच्या निवडणुकीवरून आरोपाच्या फैरी लागल्या झडू
जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीवरून आरोपांच्या तोफा धडाडू लागल्या असून संघात विरोधकांनी काहीही केले तरी विजय आमचाच असा दावा एकनाथराव ...
जिल्ह्यात नवयुवकांना मतदार होण्याची संधी!
जळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2023 रोजीच्या अर्हता दिनांकानुसार मतदार यादी छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 1 ...
महापौरांकडून दिशाभूल ; शिंदे गटाचे निलेश पाटील यांचा पत्रपरिषदेत आरोप
जळगाव : महापौर जनतेची दिशाभूल करीत असून पालकमंत्री निधी देत नसल्याचा त्यांचा आरोप चुकीचा असल्याची टीका शिंदे गटाचे निलेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ...
संजय राऊत यांना जामीन : जळगावात जल्लोष
जळगाव : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित घोटाळ्यात सहभाग ...
जामनेर पोलीस ठाण्यातच दोन गटात फ्रीस्टाईल – सात जण जखमी
जामनेर : जामनेर तालुक्यातील सोनारी गावातील दोन समाजातील दहा ते बारा जणांमध्ये जामनेर पोलीस ठाण्याच्या आवारातच तुफाण हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी ...
ज्वेलर्सच्या दूकानात धाडसी चोरी; जळगावमध्ये खळबळ
जळगाव : शहरातील सराफ बाजार परिसरातील मनिष ज्वेलर्समध्ये टॉमिने वाकवून आत प्रवेश करत चोरट्यांनी सुमारे 2 लाख 30 हजाराचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी ...
पार्किंग संदर्भात जळगाव महापालिका घेणार मोठा निर्णय; वाचा सविस्तर
जळगाव : शहरातील रस्त्यावरील पार्किंगची होणारी अडचण लक्षात घेऊन सम, विषम तारखांचे पार्किंग झोन करण्यात येतील. त्यासाठी रस्त्यांचे लवकरच सर्व्हेक्षण करण्यात येईल, अशी माहिती ...
‘जळगाव तरुण भारत’ निवासी संपादकपदी चंद्रशेखर जोशी
जळगाव : राष्ट्रीय विचारांना वाहून घेतलेल्या ‘जळगाव तरुण भारत’च्या निवासी संपादकपदी ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दिगंबर जोशी यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. ५५ वर्षीय ...
धुळयुक्त रस्त्यांमुळेच जळगावची हवा प्रदूषित
जळगाव : शहरातील धुळयुक्त व नादुरूस्त खराब रस्त्यांमुळे हवेची गुणवत्ता अत्यंत नित्कृष्ट आहे. स्वातंत्र्य चौकातील जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणविषयक हवामानासह विविध माहिती दर्शविणारा ...