जळगाव

हार्डवेअर व्यापार्‍याचे घर फोडले ; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

बोदवड : शहरातील रहिवासी तथा हार्डवेअर व्यापारी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत दरवाजाचे कडीकोयंडा तोडून दोन लाख 77 हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ ...

रांजणगावात धाडसी घरफोडी : साडे पाच लाखांचा ऐवज लांबवला

चाळीसगाव : तालुक्यातील रांजणगाव येथे बंद घरात प्रवेश करीत चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना 2 ते 12 एप्रिलदरम्यान ...

जळगाव शहरात घरफोडी : आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : जळगाव शहर हद्दीत घरफोडी करणार्‍या बर्‍हाणपूरच्या संशयीताला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. मोहम्मद नदीम मोहम्मद रफिक (28, रा.शाह बाजार, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) ...

घरात कुणी नसताना वयोवृद्धाने घेतला गळफास

सावदा : शहरातील 75 वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची ...

पापडप्रेमींनो, ‘खान्देश पापड महोत्सव’ सुरु होत आहे, तुम्ही कधी भेट देणार?

जळगाव :  जळगाव जनता बँक व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून ‘खान्देश पापड महोत्सवाचे’ आयोजन होत आहे. ...

जळगाव महापालिकेतील भाजपाचे चार नगरसेवक अपात्र, काय प्रकरण?

जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणी महापालिकेतील भाजपचे चार नगरसेवक गुरुवारी जळगाव जिल्हा न्यायालयाने अपात्र ठरवले. उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सदर नगरसेवकांवर ...

तरुणाचे पोलीस बनण्याचे स्वप्न ‘स्वप्नच’ राहिले, अचानक चालत्या रेल्वेतून तोल गेल्याने दुर्दैवी मृत्यू

जळगाव : पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तोंडापूर येथील तरुणाचा मुंबईत रात्री ११ वाजेच्या सुमारास रेल्वेतून पडून मृत्यू झाला. स्वप्नील राजू पाटील (वय २९) ...

महिलांनो, तुम्हीही अशीच सतर्कता बाळगा, काय घडलंय?

चाळीसगाव : येथील सेवानिवृत्त महिलेच्या पर्समधील अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्या महिलांनी लांबवल्याची घटना घडली होती. दरम्यान, चोरी होताना सेवानिवृत्त महिलेला संशय ...

भुसावळ शहराचा पारा 43.3 अंशावर

भुसावळ : राज्यात सर्वाधिक हॉट शहर म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहराचा पारा बुधवारी तब्बल 43.3 अंशावर नोंदवण्यात आल्याची माहिती शहरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाने ...

सोन्याच्या दर स्थिर, मात्र चांदी पुन्हा वधारली ; खरेदीपूर्वी तपासून घ्या आजचा नवीन दर?

जळगाव : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोने आणि चांदी दोन्ही खाली आले होते. मात्र त्यानंतर दोन्ही मौल्यवान धातू वेगाचा विक्रम करत आहेत. आज गुरुवारी सकाळी ...