जळगाव

राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे उद्या जळगावात

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेत शीतयुध्द सुरू आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युतीचा विषयनंतर आधी मुलाखती असा ...

जामनेर तालुक्याला अवकाळीचा फटका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गाठलं तहसील कार्यालय…

जामनेर : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी, तसेच शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) वतीने ...

पिळोदा शिवारात बिबट्याची दहशत; पिंजऱ्यात येईना, वन वनविभागाने शोधला नवीन पर्याय

न्हावी, ता. यावल : येथून जवळच असलेल्या परिसरात बिबट्याने गाय, वासरू आणि बकरीला ठार केल्याची घटना नुकतीच घडली होती. आता पुन्हा पाडळसे आणि पिळोदा ...

‘अवैध धंदे बंद करा’, भुसावळमध्ये ‘एडीजीपी’च्या गाडीसमोर आंदोलन

भुसावळ, प्रतिनिधी : राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक नवल बजाज हे आज येथे बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कामकाजाच्या तपासणी संदर्भात भुसावळ आले होते. यावेळी ‘अवैध ...

जळगाव जिल्हा कारागृहात पुन्हा बंदीवर जीवघेणा हल्ला, काय आहे कारण?

जळगाव : जिल्हा कारागृहात पुन्हा एका बंदीवर 4 बंदींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी कारागृहातील शिपायांनी धाव घेत हल्लेखोरांच्या तावडीतून बंदीला ...

अडावदमध्ये थरकाप उडवणारा अपघात; दुचाकीस्वार युवकाचा जागीच अंत, ट्रक चालक फरार

अडावद ता. चोपडा : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दि. ३० रोजी दुपारी तीन ...

कन्नड घाटात दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली!

जळगाव : कन्नड घाट परिसरासह चाळीसगाव तालुक्यातही गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असून यामुळे कन्नड घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ...

‘ट्रक सोडतो, अडीच लाख द्या’, लाच मागणाऱ्या महिलेसह दोन अटकेत

जळगाव : एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ...

प्रवाशांनो, लक्ष द्या! मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांची परतीची वाहतूक ‘या’ तारखेपासून होणार सुरु

जळगाव : दिवाळी व छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने उत्तरेकडील राज्यांसाठी सुरू केलेल्या विशेष गाड्यांची परतीची वाहतूक ३१ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ...

Gold and Silver Rates : सोने-चांदीच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या दर

Gold and Silver Rates : सोने आणि चांदीने विक्रमी उंची गाठल्यानंतर त्याच वेगाने या मौल्यवान धातूंच्या किमतीत गेल्या काही दिवसांत घसरणही झाली. मात्र, आता ...