जळगाव

तत्कालीन विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात

चाळीसगाव : जळगाव शहरातील निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याप्रकरणी जळगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित तथा तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांना ...

पत्रकारांकडून खंडणी : लाचखोर पोलिसासह पंटराची कोठडीत रवानगी

 भुसावळ : खंडणीच्या गुन्ह्यात बी फायनल पाठवण्यासह चॅप्टर केस एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 16 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी (Bribery case in ...

चिखलीतील वैष्णवी पाटीलचा सातासमुद्रापार झेंडा

बोदवड : तालुक्यातील चिखली येथील रिक्षा ड्रायव्हरची मुलगी वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील हिने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ‘मर्चंट नेव्ही’ मधील चीफ ऑफिसर या पदाला ...

ब्लॉकवर धडकली दुचाकी, 65 वर्षीय वृध्द शेतकर्‍याचा मृत्यू

नशिराबाद : महामार्गावर ठेवलेल्या सिमेंटच्या ब्लॉकवरच भरधाव वेगाने दुचाकी आदळल्याने नशिराबाद येथील 65 वर्षीय वृध्द शेतकर्‍याचा मोटारसायकलीवर बसलेल्या अवस्थेतच जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ...

जळगावात दोन पार्टेशनच्या घरांना आग; दोन्हीं कुटुंबांच्या संसारोपयोगी वस्तुंची राख

तरुण भारत लाईव्ह ।२५ फेब्रुवारी २०२३। जळगाव- असोदा रस्त्यावरील मोहन टाकीजसमोर शुक्रवारी दोन घरांना आग लागली या आगीमध्ये दोन्ही घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले. ...

जळगाव जिल्ह्यात किती जातींच्या पक्षांचा रहिवास आहे, तुम्हाला माहितेय का?

जळगाव : निसर्गमित्र जळगाव ई-बर्ड इंडियातर्फे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील सलग चार दिवस कॅम्पस बर्ड काउंट ‘सीबीसी’ आणि ग्रेट ब्याक यार्ड बर्ड काउंट ‘जीबीबीसी’ उपक्रम ...

लक्ष द्या : रात्रीच्या वेळेस कुणीही शेतात जाऊ नका, हिंस्त्र प्राण्याने घातला धुमाकूळ

पारोळा : मोंढाळे व हिवरखेडे गावातील परिसरात बिबट्याने किंवा हिंस्त्र प्राण्याने धुमाकूळ घातला आहे. २३ ते २४ रोजी एक गाय व एक वासरी ठार ...

बस चालकाला प्रवाशांची हुज्जत घालणे पडले महागात

रावेर : प्रवाशांनी हात दाखवूनही बस न थांबविता त्यांच्याशी हुज्जत घालणार्‍या रावेर एस.टी.चालकाला निलंबित करण्यात आल्याने कर्मचार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. टी.आर.शेख असे ...

अय्यो.. पहिल्या पतीला सोडून दोन तरुणींनी केला परस्पर विवाह

भुसावळ : पहिले लग्न केले असतानाही दुसरे लग्न करून विवाहितांनी दोन घटनांमध्ये भुसावळ तालुक्यातील दोन युवकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ...

जळगावात लॅक्मे ब्रॅण्डची अडीच लाखांची बनावट, सौंदर्य प्रसाधने जप्त

जळगाव : जळगाव शहरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल अडीच लाख रुपयांची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ‘लॅक्मे’ या ब्रॅण्डच्या नावाखाली ...