जळगाव

जळगावात वाळू माफियांना दणका, इतके वाहन जप्त

जळगाव ।  जिल्ह्यात सध्या अवैध वाळू वाहतुकीचे प्रकरण गंभीर तापले आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा र्‍हास होण्याबरोबरच अनेकांना जीव गमवावा लागत आहे. ...

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका, गारपीटमुळे प्रचंड नुकसान

जळगाव : जिल्ह्यात २८ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: केळी उत्पादक भागातील पिकांना या अनपेक्षित पावसाने ...

खुशखबर ! भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष एक्स्प्रेसचा कालावधी वाढवला

भुसावळ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढविला असून, यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...

Today Gold Rate in Jalgaon : सोनं-चांदीच्या दरात घसरण; जळगावच्या सुवर्णपेठेतील आजचे ताजे भाव

जळगाव ।  २०२४ हे वर्ष सोनं-चांदीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. सोन्याने ८० हजारांचा उच्चांक गाठला, तर चांदीने १ लाख रुपयांच्या जवळपास पोहोचून सर्वांना चकित केलं. ...

धक्कादायक ! मद्यपानाच्या वादातून तरुणाचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव ।  चोपडा तालुक्यातील विरवाडे गावात २८ डिसेंबर रोजी मद्यपानाच्या वादातून दादा बारकू ठाकूर (३१) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ ...

प्रवाशांनो, लक्ष द्या ! भुसावळसह महाराष्ट्रातील ‘या’ १४ स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटावर बंदी

भुसावळ :  वर्ष २०२४ संपायला अवघे काही दिवस दिवस शुल्क आहेत. त्यामुळे नववीन वर्ष साजरा करण्यासाठी देशातील जनता सज्ज झाली असून, या पार्श्वभूमीवर अनेक ...

सायबर ठगांवर पोलिसांचा कठोर कारवाईचा प्रभाव: तक्रारदाराला परत मिळाले लाखो रुपये

By team

जळगाव : मनी लाँडरिंग प्रकरणी तुमच्यावर मुंबई क्राईम ब्रँचला गुन्हा दाखल झाला, असे भासवून तक्रारदाराला सायबर ठगांनी डिजिटल अरेस्ट केली. त्यानंतर ऑनलाइन १८ लाखांचा ...

Gold price today : ग्राहकांच्या खिशाला पुन्हा चाप, जाणून घ्या आजचे दर

Gold price today : सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरु असल्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र याचदरम्यान, सोन्याचा भाव पुन्हा एकदा वाढला आहे. ...

Jalgaon Crime : सायबर पोलीस असल्याची बतावणी करत महिलेची २५ लाखात फसणूक

By team

जळगाव :  सायबर गुन्हेगारांकडून विविध माध्यमातून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार नित्यनियमाने घडत आहेत.  हे गुन्हेगार नवीन-नवीन तंत्रज्ञान आणि सायबर पद्धती वापरून लोकांना फसवित ...

धक्कादायक : ९ वर्षीय चिमुकलीसह आईने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

By team

जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल शहरात एका महिलेने आपल्या ९ वर्षीय मुलीसह गळफास घेत गुरुवार, २६ रोजी ...