जळगाव

फुले मार्केट मधील अतिक्रमण कायमच; व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

जळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केट परिसरातील अतिक्रमण समस्या अद्याप सुटताना दिसत नाही. ३० मे रोजी व्यापाऱ्यांनी या ...

तहसीलदार सुराणांची कारवाई : रेतीची अवैध वाहतूक करणारी रिक्षा पकडून आरोपांना दिलं उत्तर !

विक्की जाधवअमळनेर : गेल्या काही दिवसांपासून अमळनेरचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्यावर रेतीची अवैध वाहतुकीसंदर्भातील गंभीर स्वरूपाचे आरोप होत होते. ते रेती माफियांना पाठीशी ...

जळगाव जिल्ह्यांत लेक लाडकी योजनेअंतर्गंत ३ कोटींचे अनुदानाचे वाटप

जळगाव : राज्य शासनातर्फे महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवत आहे. अशाच प्रकारे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून दोन ...

निंबादेवी धरणात बेपत्ता तरुणाचा अखेर आढळला मृतदेह

जळगाव : यावल तालुक्यातील सावखेडासिमजवळील निंबादेवी धरणात रविवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या जळगाव येथील जतीन अतुल वारडे (वय १८) या तरुणाचा अखेर तिसऱ्या दिवशी मृतदेह ...

Jalgaon News : मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या संस्थांना दणका, दिले दीड कोटी भरण्याचे आदेश

जळगाव : शहरातील २० ते २५ संस्थांनी आत्तापर्यंत मालमत्ता कर भरला नसल्याची तक्रार ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान ...

राज्य बामसेफ आणि सहयोगी संघटनांची राज्यस्तरीय बैठक उत्सहात

जळगाव : महाराष्ट्र राज्य BAMCEF आणि संबंधित संघटनांची राज्यस्तरीय बैठक (२९ जून) रोजी ‘अल्पबचत भवन’ येथे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्ही.व्ही. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ...

खुशखबर ! जळगावात ‘म्हाडा’ची उभी राहणार सहामजली इमारत

जळगाव :  सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात घरांची सोडत काढण्यात येत असते. ‘म्हाडा’च्या घरांचा तिसरा प्रकल्प लवकरच जळगाव साकारत आहे. हा ...

भुसावळमार्गे धावणाऱ्या एक्स्प्रेसला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव : भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन महत्वाच्या गाड्यांच्या आणखी दोन रेल्वे गाडीला मुदतवाढ देण्यात आलीय. यामुळे भुसावळूहुन मुंबईकडे जाण्यासाठी येण्यासाठी या गाडीचा फायदा होणार ...

हरवलेल्या मुलांसह प्रवाशांचा जीव वाचवणारे आरपीएफ खरे हिरो

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत रेल्वे संरक्षण दल अर्थात आरपीएफ जवानांनी ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत १०७ हरवलेल्या वा घरातून पलायन केलेल्या म लांना ...

निंबादेवी धरणात बेपत्ता तरुणाचा २४ तासानंतरही शोध लागेना, धुळ्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण !

जळगाव : यावल तालुक्यातील सावखेडासिमजवळील निंबादेवी धरणात रविवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या जळगाव येथील जतीन अतुल वारडे (वय १८) या तरुणाचा २४ तास उलटूनही शोध ...