जळगाव

जळगावकरांनो, श्वासही जपून घ्या! थंडीची लाट आणखी…, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

जळगाव : जिल्ह्यात थंडीची लाट तीव्र झाली असून, जळगाव शहराचे तापमान या हंगामातील सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस इतके खाली घसरले आहे. अशात आगामी ...

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात भाजपचा काँग्रेसला ‘दे धक्का’, नेमकं काय घडलं?

जामनेर : जळगाव जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. काही ठिकाणी युती ...

नशिराबादमध्ये महायुती तुटण्याची शक्यता; उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांचा असंतोष

सुनील महाजन नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये अंतर्गत जागा वाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे ...

सोने-चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, जाणून घ्या दर

जळगाव : सोने-चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. अर्थात सोन्याचे भाव २,४०० रुपयांनी घसरून ते एक लाख २३ हजार २०० रुपयांवर ...

बांधकाम व्यावसायिकाला ४४ लाखाचा ऑनलाईन गंडा

Crime News : शेअर ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देण्याचे सायबर ठग महिलेने अमिष दाखविले. त्यानंतर एका ठाम हिलेने कस्टम महिला अधिकारी तर ...

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी सात अर्ज दाखल

शेंदुर्णी, जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायतसाठी २ डिसेंबरला मतदान होणार असून त्या दृष्टीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. अंतिम ...

एसडी-सीडतर्फे २१ नोव्हेंबर रोजी शिष्यवृत्ती वितरण

जळगाव : सिने अभिनेते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या हस्ते एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण २१ नोव्हेंबर २०२४, शुक्रवार रोजी संध्याकाळी ०५ वाजता ...

Rajni Sanjay Savkare : रजनी संजय सावकारे यांच्याकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल, भाजपकडून उमेदवारीची दाट शक्यता!

Rajni Sanjay Savkare : भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी विद्यमान आमदार आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी संजय सावकारे यांनी आज दुपारी उपविभागीय अधिकारी ...

महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्येही यशस्वी, जळगावात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

जळगाव : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून, एनडीएला बहुमत मिळतंय. अर्थात एकहाती सत्ता एनडीएची असणार आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेचा मोठा ...

भावाची भेट घेऊन परतत होत्या घरी, भामट्यांनी रस्त्यात गाठलं अन्… मुक्ताईनगरातील घटना

मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अशात पुन्हा मुक्ताईनगर शहरात एक चोरीची घटना समोर आली आहे. भावाची भेट घेऊन घरी परतणाऱ्या ...