जळगाव

Jalgaon News: ज्या देशात राहतो त्याच देशात बॉम्ब फोडणे ही हिंदूंची संस्कृती नाही – ॲड. ठोसर

By team

Jalgaon News: “रामायणानुसार, प्रभू श्रीराम हे आपल्या वनवासादरम्यान जिथं जिथं गेले त्या त्या भूमीला त्यांनी आपलं मानलं. प्रभू श्रीराम हे हिंदूची अस्मिता आणि प्रेरणास्थान ...

गणेश मंडळांनी कमी उंचीच्या गणेश मूर्तीची स्थापना करावी : आ. किशोर पाटील

पाचोरा : आगामी गणेशोत्सव,ईद,दुर्गात्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी भवन ...

Chhagan Bhujbal : लाडक्या बहिणींना छगन भुजबळांचे आवाहन, वाचा नेमके काय म्हणाले

Chhagan Bhujbal चाळीसगाव : लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय झाला त्यानंतर प्रत्येक जण निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेले होते. त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे जे ...

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात विविध घटनांत सात जणांचा मृत्यू, परिसरात हळहळ 

जळगाव : जळगाव जिल्ह्यात विविध घटनांत तब्बल सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. ...

‘अंनिस’चा बडगा पिटणाऱ्यांनो हिंमत असेल तर अन्य धर्मातील चालीरीतींवर बोलून दाखवाच…!

देशात कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकत्वाचे नियम यांचे पूर्ण पालन झाले पाहीजे. परस्पर सौहार्द व सहकार्याची प्रत्तृत्ती समाजात सर्वत्र रुजली पाहिजे. समाजातील वाईट प्रथा ...

Gold-silver price : जळगावमध्ये चांदीने गाठला नवा उच्चांक, तर सोने… जाणून घ्या दर

जळगाव : सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सोने १०००, तर चांदी २५०० रुपयांनी वधारली आहे. यामुळे सोने १ लाख ६०० रुपये प्रतितोळा, तर ...

धक्कादायक ! पालकांनी नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव : तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली. एक २३ वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. त्याने एका क्षुल्लक कारणावरून हे टोकाचं ...

मुक्ताईनगर तालुक्यातील प्राप्त ११ हरकती विभागीय आयुक्तांनी केल्या नामंजूर

मुक्ताईनगर : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना १४ ...

अखेर आदिवासींच्या मृत्यूप्रकरणी शेतकऱ्यावर सदोष मनुष्यवधासह विविध गुन्हे दाखल

शेतास तारेचे कुंपण करून त्यात वीजप्रवाह सुरू करून आदिवासी समाजातील एकाच परिवारातील पाच सदस्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वरखेडी (ता. एरंडोल) येथील शेतमालक बंडू युवराज ...

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ स्कुल बस चालकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

पाचोरा : पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत इ.१० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत पिंपळगाव ( हरेश्वर)पोलिसात ...