नंदुरबार
बाळाचा मृत्यू; डॉक्टरासह परिचारिकेला मारहाण, पोलिसात तक्रार दाखल
नंदुरबार : दोन महिन्यांच्या वाळाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा संशय घेऊन नातेवाइकांनी महिला डॉक्टर व परिचारिकेला मारहाण करून खासगी दवाखान्याची तोडफोड केल्याची घटना नवापुरात शनिवारी ...
मनरद येथील युवकांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश
नंदुरबार – जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मनरद येथील असंख्य युवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षाचा गमछा देऊन स्वागत केले. ...
सावऱ्यादिगर पुलाचे काम रखडले ! ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास, पाहा व्हिडीओ
तळोदा : धडगाव तालुक्यातील साव-यादिगर येथील उदय नदीवरील पुलाचे काम पंधरा वर्षांपासून रखडलेले आहे. स्थानिक रहिवाशांसाठी स्वांतत्र्याचा सत्त्यात्तर वर्षानंतरही परीस्थिती जैसे थे आहे. शासन ...
Nandurbar News : शासनास जमीन विकणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज पाठवावेत, समाजकल्याणचे साहाय्यक आयुक्त वसावे यांचे आवाहन
Nandurbar News : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना चार ...
लहान मुलांचा वाद अन् भिडले मोठ्यांचे दोन गट, डोक्यात टाकली थेट लोखंडी सळई !
नंदुरबार : लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून दोन गटांत झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाल्याची घटना नंदुरबारातील मन्यार मोहल्ला भागात घडली. परस्पर विरोधी गुन्हा दाखल ...
Nandurbar Accident : बसने रिक्षाला उडविले, एकाचा जागीच मृत्यू
नंदुरबार : भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने रिक्षाला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहादा वळण रस्त्यावरील पाटीदार मंगल कार्यालयासमोर घडली. रमेश दशरथ ...
Nandurbar Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; न्यायालयाने आरोपीला दिली कठोर शिक्षा
नंदुरबार : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुड्या मका भिल-चित्ते ...
Crime News : शहाद्यातील दाम्पत्यासह नाशिकच्या १० जणांची तीन कोटींत फसवणूक, पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News : नाशिक येथील ग्रेप काऊंटी रिसॉर्ट व ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या नावाने व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा मिळेल, ...
जुन्या वादातून चौघांनी एकाचे थेट घर जाळले, पोलिसात गुन्हा दाखल
नंदुरबार : जुन्या वादातून चौघांनी एकाचे घर जाळून घर मालकास ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सरीचा गौरीखालपाडा, ता. अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी पोलिसात मोलगी ...
काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ८५६ क्विंटल तांदूळ पकडला, नंदुरबार पोलिसांची कारवाई
नंदुरबार : गुजरातमध्ये जाणारा ८५६ क्विंटल रेशनचा तांदूळ विसरवाडीनजीक एलसीबीने जप्त केला. एकूण तीन मालट्रकांसह ५३ लाख ७६ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात ...














