नंदुरबार
Dr. Supriya Gavit : विकास कामे थांबवण्यासाठीच विरोधकांनी घातला गोंधळ
नंदुरबार : अजेंडा न मिळाल्याचा कांगावा करून सभा थांबवू पाहणाऱ्या विरोधकांना रस्ते, पाणी, आरोग्य समस्यांचा विसर कसा पडला? विकास कामे थांबवण्यासाठीच विरोधकांनी गोंधळ घातला ...
Ram Raghuvanshi : दोन दिवसांपूर्वी अजेंडा मिळतो; हा कुठला नियम ?
नंदुरबार : जिल्हा परिषदेतील विरोधी सदस्यांच्या विषयांवर चर्चा होत नाहीत. लेखी निवेदन दिल्यास १ ते दीड महिनापर्यंत त्यावर उत्तर मिळत नाहीत. जिल्हा परिषद व ...
जागतिक आदिवासी दिन; राज्यस्तरीय आदिवासी महोत्सव, होणार ‘या’ स्पर्धा
नंदुरबार : जागतिक विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत दि. ७ ते ९ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय आदिवासी महोत्सव होत आहे. यात नृत्य, रांगोळी स्पर्धासह सांस्कृतिक ...
देवगोई घाटाचे निसर्ग सौंदर्य बहरले, पर्यटक आकर्षित
तळोदा : मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या, संततधार पावसाने देवगोई भागामधील धबधबे डोंगरदऱ्यामधून वाहू लागले आहे. यामुळे देवगोई घाटाचे निसर्ग खुलला आहे. रिम-झिमत्या पावसामुळे, ...
Crime News : तरुणीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; परिसरात खळबळ
तळोदा : तळोदा शिवारात ३२ वर्षीय तरुणीला अज्ञाताने कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तळोदा ...
रस्त्याअभावी गरोदर महिलेला झोळीतून नेण्याची कसरत, सात किलोमीटरची पायपीट
मोलगी ता.अक्कलकुवा : अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात रस्त्यांच्या अभावी दुर्गम भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आदिवासी पाड्यात रस्त्यांची दुरावस्था तर काही नदींवर ...
बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, परिसरात भितीचे वातावरण
तळोदा : शहरापासून हकेच्या अतंरावर असलेल्या धानकावाडा जवळील साईबाबा मंदीराजवळ मध्यरात्री २ वाजेदरम्यान शेतमळयातील गोठयात बाधलेल्या शेळी कळपावर बिबटयाने हल्ला केला. यात दोन शेळया ...
बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्या ठार, बंजारातांडा वस्तीत भीतीचे वातावरण
शहादा : तालुक्यातील कुसुमवाडा गावातील बंजारातांडा वस्तीत बिबट्याने एका घरात घुसून बकऱ्यांवर हल्ला केला असून यात तीन बकऱ्या मरण पावल्या तर एक बकरी बिबट्याने ...
ब्राह्मण समाजाच्या मागण्या पूर्ण करा; अन्यथा १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण : दीपक रणनवरे
नंदुरबार : परशुराम आर्थिक विकास महामंडळ व ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने दि. १५ ऑगस्टपासून आमरण ...
‘या’ प्रकल्पाला पहिल्याच पावसात गळती; विभागाचे अधिकारी तळ ठोकून; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
तळोदा (मनोज माळी) : तालुक्यातील इच्छागव्हाण येथे लघु पाटबंधारे योजनेतून बांधण्यात आलेल्या प्रकल्पास पहिल्याच पावसात गळती लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. धरण फुटण्याची ...